• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवसेना शिंदे गटाचे ४५ उमेदवार जाहीर; सांगोल्यात शहाजीबापू तर परांड्यात तानाजी सावंत फिक्स

by Yes News Marathi
October 22, 2024
in इतर घडामोडी
0
शिवसेना शिंदे गटाचे ४५ उमेदवार जाहीर; सांगोल्यात शहाजीबापू तर परांड्यात तानाजी सावंत फिक्स
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहे. सत्ताधारी भाजप पक्षांतर आपले उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. सत्तेतील दुसरा पक्ष शिवसेना शिंदे गट यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये सुमारे ४५ उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमधील बहुतांश उमेदवार हे स्टॅंडिंग आमदार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांवर विश्वास टाकलेला दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील तर परांड्यात मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा करा किंवा मरा अशा स्थितीत आलेली दिसत आहे. ही जागा भाजपला सुटलेली आहे हे कळताच शिंदेसेनेतील सर्व शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मध्य साठी मोठ्या प्रमाणात वाटाघाटी सुरू असून त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही असे सांगण्यात येत. जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नाव नसल्याने शहर मध्याचे कोडे अद्यापही गुलदस्त्यातच दिसत आहे.

उमेदवार यादी

  1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी
  2. साक्री – मंजुळा गावीत
  3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे
  4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
  5. पाचोरा – किशोर पाटील
  6. एरंडोल – अमोल पाटील
  7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
  8. बुलढाणा – संजय गायकवाड
  9. मेहकर – संजय रायमुलकर
    10.दर्यापूर – अभिजीत अडसूळ
  10. आशिष जयस्वाल – रामटेक
  11. भंडारा – नरेंद्र भोंडेकर
  12. दिग्रस – संजय राठोड
  13. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
    15.कळमनुरी – संतोष बांगर
  14. जालना – अर्जुन खोतकर
    17.सिल्लोड – अब्दुल सत्तार
    18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल
  15. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट
  16. पैठण – रमेश भूमरे
    21.वैजापूर – रमेश बोरनारे
    22.नांदगाव – सुहास कांदे
  17. मालेगाव बाह्य – दादाजी भूसे
  18. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
  19. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
  20. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
  21. चांदिवली – दिलीप लांडे
  22. कुर्ला – मंगेश कुडाळकर
  23. माहीम – सदा सरवणकर
  24. भायखळा – यामिनी जाधव
  25. कर्जत महेंद्र थोरवे
  26. अलिबाग – महेंद्र दळवी
  27. महाड – भरत गोगावले
  28. उमरगा – ज्ञानराज चौगुले
  29. सांगोला – शहाजीबापू पाटील
  30. कोरेगाव – महेश शिंदे
  31. परांडा – तानाजी सावंत
  32. पाटण – शंभूराज देसाई
  33. दापोली – योगेश कदम
  34. रत्नागिरी – उदय सामंत
  35. राजापूर – किरण सामंत
  36. सावंतवाडी – दीपक केसरकर
  37. राधानगरी – प्रकाश आबिटकर
  38. करवीर – चंद्रदीप नरके
  39. खानापूर – सुहास बाबर

Previous Post

बाळासाहेब थोरात-उद्धव ठाकरे बैठकीनंतर मविआचा नवा फॉर्म्युला समोर, 105-85-70

Next Post

एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीत …सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन

Next Post
एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीत …सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन

एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीत …सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group