• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मास्क न वापरल्याने ३७७ नागरिकांना दंड

by Yes News Marathi
May 29, 2021
in इतर घडामोडी
0
मास्क न वापरल्याने ३७७ नागरिकांना दंड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पोलीस आयुक्त कार्यालयाने सोलापूर शहरात केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये २८ मे रोजी २५१७ वाहनांची तपासणी करून २,७८,००० रुपये दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्या ३७७ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून १,८८,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४०६ व्यक्तींना ८३,६०० रुपये दंड करण्यात आला. नाका-बंदी दरम्यान २७ वाहने जप्त करण्यात आली.

Previous Post

भांडण करू नका म्हटल्याने कोयत्याने डोक्यावर वार

Next Post

खोटी कागदपत्रे तयार करून चाळीतील घर बळकावल्याने फिर्याद

Next Post
खोटी कागदपत्रे तयार करून चाळीतील घर बळकावल्याने फिर्याद

खोटी कागदपत्रे तयार करून चाळीतील घर बळकावल्याने फिर्याद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In