• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ॲट्रॉसिटी प्रकरणात 213 पीडितांना 3 कोटी 40 लाखाची देण्यात आली मदत

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर ॲट्रॉसिटी प्रकरणात 213 पीडितांना 3 कोटी 40 लाखाची देण्यात आली मदत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) ॲट्रॉसिटीबाबत अधिनियम 1989अंतर्गत पिडीतांना न्याय मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिडीतांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस विभागाकडे प्रलंबित ॲट्रॉसिटी प्रकरणांचा निपटारा वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, सहायक पोलीस निरीक्षक महाडिक, सपोनि क्षीरसागर, गोविंद आदटराव, अशासकीय सदस्य मुकुंद शिंदे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार (प्रतिबंध) अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ॲट्रॉसिटी पिडीत व्यक्तींना न्याय देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्व विभागांचे सहकार्य आवश्यक आहे. पोलीस विभागाकडील शहर पोलीस आयुक्त कार्यालय 12 तर ग्रामीण पोलीस विभागाकडे 53 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. याचा निपटारा करावा. ॲट्रॉसिटी समिती सदस्यांची नावे पोलीस ठाण्याच्या नोटीस फलकावर लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

न्यायालयीन प्रकरणांवर वेळेत निकाल लागला तर पोलीस विभाग त्यावर कार्यवाही करेल, यासाठी न्यायालयात प्रलंबित शहर पोलीस विभाग 89 तर ग्रामीण पोलीस विभागाकडील 942 अशा 1031 प्रकरणांवर निर्णय होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्थसहाय्याच्या बाबतीत पाच कोटी 64 लाख 32 हजार रूपये प्राप्त झाले असून 213 पिडीतांना तीन कोटी 18 लाख 40 हजार 500 रूपयांची मदत पिडीतांच्या थेट बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती आढे यांनी दिली.

Previous Post

जिल्‍ह्यात शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार

Next Post

रास्त धान्य दुकानातुन जीवनावश्यक व स्वस्त धान्य द्या – महिला संघटनेची मागणी

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
रास्त धान्य दुकानातुन जीवनावश्यक व स्वस्त धान्य द्या – महिला संघटनेची मागणी

रास्त धान्य दुकानातुन जीवनावश्यक व स्वस्त धान्य द्या - महिला संघटनेची मागणी

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026