• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

26 व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2025
in इतर घडामोडी
0
26 व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव
0
SHARES
1
VIEWS

स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संघ सहभागी

महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित 26 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ, क्रीडा महोत्सव 2024 स्पर्धा दि.17 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांनी त्यांच्या परिक्षेत्रातत असलेले चंद्रपुर व बल्लारपूर येथे आयोजित केलेल्या आहेत. सदर स्पर्धेत मुले व मुलींच्या ॲथलेटिक्स,बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,कबड्डी, खो-खो,बॅडमिंटन, टेबल-टेनिस, चेस (बुध्दिबळ) खेळाचा समावेश आहे.

क्रीडा महोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वरिल क्रीडा प्रकारांचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन विद्यापीठ परिसरात दि.08 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल-टेनिस, चेस (बुध्दिबळ) मुले व मुली खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक यांच्या राहण्याची व चहा,नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तर ॲथलेटिक्स मुले व मुली यांचे सदर स्पर्धापुर्व शिबीराचे आयोजन डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्टस ॲन्ड सायन्स व बॅडमिंटन मुले व मुली यांचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन डी.ए.व्ही.वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा.प्रा.डॉ.लक्ष्मीकांत ब.दामा यांच्या हस्ते करण्यात आले.

क्रीडा महोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूर ते गडचिरोली व परतीच्या प्रवासाकरिता विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रा.डॉ.बी.पी.रोंगे यांनी दोन बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचा सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन  सभागृहामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यापीठाच्या विविध खेळाच्या संघ, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना मा.कुलगुरू मा.प्रा.प्रकाश महानवर, कुलसचिवा योगिनी घारे, मा.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.सचिन गायकवाड व विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रा.डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या स्पर्धेत सहभागी होवून सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूंनी चांगली कामगीरी करून यश मिळवावे व जास्तीत जास्त पदके मिळवून विद्यापीठाचे नाव उज्वल करावे असे आव्हान मा.कुलगुरू महोदयांनी खेळाडूंना केले. यावेळी उपस्थित असलेले संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा मा.कुलगुरू महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे संचालक डॉ.अतुल लकडे यांनी केले, सुत्रसंचालक प्रा.श्री.मल्लिकार्जुन पाटील यांनी केले तर प्रा.बाळासाहेब वाघचवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Previous Post

Piaggio Vehicles Pvt. Ltd., बारामती या नामांकित कंपनीमध्येए. जी. पाटील पॉलिटिकलच्या विद्यार्थ्यांची निवड…

Next Post

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, जिल्ह्यातील ६५ हजार ५८५ विद्यार्थी देणार परीक्षा

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, जिल्ह्यातील ६५ हजार ५८५ विद्यार्थी देणार परीक्षा

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, जिल्ह्यातील ६५ हजार ५८५ विद्यार्थी देणार परीक्षा

ताज्या बातम्या

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

November 22, 2026
ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026