• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२६/११ दहशतवादी हल्ल्याच्या म्होरक्यास दहा वर्षांची शिक्षा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2020
in मुख्य बातमी
0
२६/११ दहशतवादी हल्ल्याच्या म्होरक्यास दहा वर्षांची शिक्षा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयानं दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयानं हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गानं पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावली आहे. हाफिजला जुलै २०१९ मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणात हाफिज सईदला जुलै २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. हाफिजविरोधात आतापर्यंत चार प्रकरणातील आरोप निश्चित झाले आहेत. व्यावसायिक कर विभागानं जमात उद दावाच्या नेत्यांविरोधात एकूण ४१ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २४ प्रकरणाचा निकाल लागला आहेत. तर इतर गुन्हे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत.

ऑगस्टमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयानं कुख्यात दहशतावादी हाफिज सईदच्या वर्तुळातील जमातच्या तीन नेत्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. लाहोरमधील मलिक जफर इकबाल आणि शेखपूरा येथील अब्दुल सलाम यांना प्रत्येकी १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली होती.

हाफिज सईद लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. पाकिस्तानमध्येच हाफिज जमात उद दावा नावाची संघटनाही चालवतो. हाफिज सईद २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारही आहे.

Previous Post

पुढच्या तीन ते चार महिन्यात करोनावरील लस तयार होईल – डॉ. हर्ष वर्धन

Next Post

कार्तिकी यात्रा निर्बंधाऐवजी निर्विघ्नपणे पार पाडावी यात्रा समन्वय समितीसह आ. सुभाष देशमुखांची मागणी

Related Posts

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
Next Post
कार्तिकी यात्रा निर्बंधाऐवजी निर्विघ्नपणे पार पाडावी यात्रा समन्वय समितीसह आ. सुभाष देशमुखांची मागणी

कार्तिकी यात्रा निर्बंधाऐवजी निर्विघ्नपणे पार पाडावी यात्रा समन्वय समितीसह आ. सुभाष देशमुखांची मागणी

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026