• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘लोकमंगल फाउंडेशन’ने बांधल्या 15 रेशीमगाठी…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 30, 2024
in इतर घडामोडी
0
‘लोकमंगल फाउंडेशन’ने बांधल्या 15 रेशीमगाठी…
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव : सनई चौघड्याचे मंगलसुरात, पै पाहुण्यांच्या लगबगीत लोकमंगल फाउंडेशनने धाराशिवमध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर 15 रेशीमगाठी बांधल्या. सकाळपासूनच मांडवात लग्न विधीची सुरुवात झाली होती . लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक आ. सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा छायादीप मंगल कार्यालय येथे दुपारी 12 वाजून 31 वाजता झाला.

फाउंडेशनच्यावतीने वधू-वरांना हळदीचे कपडे,अक्षदेचे कपडे रुखवत,मणीमंगळसूत्र, जोडवी, भांडी आदी संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या.व समाजउपयोगी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या मंगलप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, चेअरमन सुधीर रास्ते, पंडित नाना लोमटे, बालाजी शिंदे, रामदास कोळगे, गजानन वडणे, प्रभाकर मुळे, अनिल जाधव, मकरंद लबडे, विजय शिंगाडे, बाबा ढोरकर, अर्जुन कदम, अजय दोणे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते, लोकमंगल फाउंडेशनवर प्रेम करणारे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे 19 वे वर्ष आहे. आतापर्यंत फाउंडेशनने जवळपास 3089 सर्वधर्मीय सामुदायिक विवाह लावले आहेत.

Tags: Lokmangal Foundation
Previous Post

भाजपने दहा वर्षात जनतेची फसवणूक केली- प्रणिती शिंदे

Next Post

जुळे सोलापुरात महात्मा बसवेश्वर भवनाची मागणी- बसव ब्रिगेड

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
जुळे सोलापुरात महात्मा बसवेश्वर भवनाची मागणी- बसव ब्रिगेड

जुळे सोलापुरात महात्मा बसवेश्वर भवनाची मागणी- बसव ब्रिगेड

ताज्या बातम्या

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 3, 2026
डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026