• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेले 104 भारतीय मायदेशी परत आले… 

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2025
in इतर घडामोडी
0
अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेले 104 भारतीय मायदेशी परत आले… 
0
SHARES
0
VIEWS

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 104 भारतीय परत आले आहेत. बुधवारी (5 फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्कराचे सी-17 विमान अमृतसर विमानतळावर उतरले. पॅसेंजर टर्मिनलऐवजी ते हवाई दलाच्या एअरबेसवर उतरवण्यात आले आहे. अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची पडताळणी केली जात आहे. येथून, इमिग्रेशन आणि कस्टम्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर ते पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. त्यासाठी बसेस आत बोलावण्यात आल्या आहेत. अमेरिकेने एकूण 205 भारतीयांना निर्वासित करण्यासाठी चिन्हांकित केले आहे. दरम्यान, 186 भारतीयांना डिपोर्ट करण्याची यादीही समोर आली आहे. उर्वरित लोक कुठे आहेत आणि त्यांना कधी पाठवले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भारतीय वेळेनुसार 4 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता हे अमेरिकन लष्करी विमान अमेरिकेतून रवाना झाले. स्थलांतरितांना पाठवण्यासाठी अमेरिका लष्करी विमानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बाहेरच्या लोकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.

हरियाणा, गुजरात आणि पंजाबमध्ये सर्वाधिक

अमृतसर विमानतळावर आणलेल्या 104 जणांमध्ये हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, पंजाबमधील 30, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेश-चंदीगडमधील 2 जणांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये काही कुटुंबेही आहेत. याशिवाय 8-10 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील लोकांना रस्त्याने घरी पाठवले जाईल. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील लोकांना विमानानेच पुढे पाठवले जाऊ शकते.

Previous Post

सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवा; वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांकडे मागणी

Next Post

अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले कारण…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले कारण…

अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले कारण...

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026