• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यावर बंदी नाही – आरबीआय

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2021
in मुख्य बातमी
0
1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यावर बंदी नाही – आरबीआय
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियानं काल म्हणजेच गुरुवारी वार्षिक रिपोर्ट सादर केला. ह्या रिपोर्टमध्ये आरबीआयनं कोणते नाणे आणि नोटा किती चलनात आहेत याची माहिती दिली आहे. एवढच नाही तर किती नोटा आणि नाणे जारी केले जातात तेही आरबीआयनं सांगितलं. विशेष म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली नसल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसापासून दोन हजार रुपयाची नोट बंद केल्याची अफवा उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर आरबीआयचं हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे.

आरबीआय रिपोर्टनुसार, रिझर्व बँक Rs2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 हजाराच्या नोटा जारी करते. देशात अनेक ठिकाणी1 रुपयाचं नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नाही. काही ठिकाणी तर 10 रुपयाचं नाणही घेतलं जात नाही. 50 पैशाच्या नाण्याची तर अवस्थाच विचारु नये. ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.

बाजारात कोणत्या मुल्याच्या किती नोटा आहेत याची माहितीही रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. जेवढ्या नोटा बाजारात आहेत, त्यापैकी 85.7 टक्के नोटा ह्या 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत. 31 मार्च 2020 पर्यंत ही टक्केवारी 83.4 टक्के एवढी होती. बाजारात सर्वाधिक नोटांची संख्या ही 500 रुपयांच्या चलनाची आहे. एकूण चलनाच्या 31.1 टक्के एवढ्या पाचशेच्या नोटा बाजारात आहेत. त्यानंतर सर्वाधिक नोटा ह्या 10 रुपयांच्या आहेत, त्यांची एकूण चलनातली टक्केवारी ही 23.6 टक्के एवढी आहे. 31 मार्चपर्यंतच्या चलनाची ही माहिती आहे.

Previous Post

आष्टी उपसा सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा

Next Post

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

Related Posts

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

ताज्या बातम्या

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026