• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रशासनाचा निषेध करत पंढरपूरातील पुलावर पडलेल्या खड्यात होळीचे दहन…!!!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2022
in इतर घडामोडी
0
प्रशासनाचा निषेध करत पंढरपूरातील पुलावर पडलेल्या खड्यात होळीचे दहन…!!!
0
SHARES
1
VIEWS

वाल्मिकी संघाकडून प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा…

पंढरपूर – पंढरपूरातील जुन्या ऐतिहासिक पुलावरील पडलेल्या खड्यात महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने होळी पौर्णिमा निमित्त कचरयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

कित्येक वर्षांपासून या जुन्या पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत पण शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. आम्ही वेळोवेळी झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्याचं काम केलय पण या प्रशासनाला जाग येत नाही त्यासाठी आम्ही आज होळी पौर्णिमा निमित्त कचरयाची होळी करत आहोत असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.

हजारो भाविक भक्त या पुलावरून दररोज ये जा करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक या पुलाचा वापर करतात. काही वारकरी भाविक भक्त पायी चालत नदीवर पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी या पुलाचा वापर करतात पण या पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे त्यांना त्रास होत आहे. कित्येक वेळा या ठिकाणी अपघात घडला आहे. याला जबाबदार कोण असही यावेळी गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. 

या जुन्या पुलासाठी आम्हाला अनेक आंदोलने करायला लागतील वेळ प्रसंगी उपोषणाला बसावे लागेल व उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा ही यावेळी गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाला दिला आहे. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, कृष्णा कवडे, सोमनाथ नेहतराव, प्रल्हाद करकमकर, औदुंबर अभंगराव, लल्लू वाघमारे, सिध्देश्वर कोळी, शेखर अभंगराव, भैय्या सुरवसे, अनंता गुरसाळकर व अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेने दिला वारांगन व तृतीयपंथी यांना कायमस्वरूपी रोजगार

Next Post

करुणा शर्मा-मुंडे कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

Related Posts

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
Next Post
करुणा शर्मा-मुंडे कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

करुणा शर्मा-मुंडे कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या बातम्या

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026