• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काशिनाय भरमशेट्टी यांची पुण्यतिथी; हन्नूर येथे २२९ जणांचे रक्‍तदान

admin by admin
January 11, 2020
in इतर घडामोडी
0
काशिनाय भरमशेट्टी यांची पुण्यतिथी; हन्नूर येथे २२९ जणांचे रक्‍तदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे दिवंगत व्हा. चेअरमन काशिनाथ भरमशेट्टी यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त हन्नूर येथे आयोजित शिबिरात २२१ जणांनी रक्‍तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा हेल्मेट भेट देऊन सत्कार करण्यात आला.

या शिबिराचे उद्घाटन शिवानंद पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड होत्या. यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, व्यंकट पोरे, संयोजक विश्‍वनाथ भरमशेट्टी, डॉ. नेहा भरपशेट्टी, क्रांती दर्गोपाटील, धानप्पा हंडगे, हमीद पोरजादे, यसवराज बाणेगाव, संजय द्याणेगाव, राजकुमार भरमशेट्टी, गुरुनाथ परतनाळे, अशपाक अगसापुरे, सिद्धाराम भंडारकवठे, मुलूक सगरी, दिलीप ब्रिराजदार, दिलीप काजळे, राजशेखर मसुती, दिलीप काजळे, अभूजर पाटील उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत कस्तुरे, बाबुराव कराळे, प्रकाश बिराजदार, प्रा. नीलेश भरपशेट्टी, श्रीशैल भरमशेट्टी, सागर दर्गोपाटील, बस मांदे. निलप्पा घोडके. चंद्रकांत जंगले गुरूजी, सोपान निकते, चंद्रकांत गोट्टे, चंद्रकांत सैदे, अप्पाशा हताळे, बसवणप्या सुतार, विठ्ठल मोकाशी, गोटू मंगरुळे, विश्‍वनाथ भोसले, इरण्णा परतनाळे, शैलेश पाटोल उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल बिडवे, विश्‍वनाथ ब्रिराजदार, परशुराम खाळशंकर, निरंजन हेगडे, शिवा गवळी, सिध्दप्पा पुजारी, त्रिमुख बाळशंकर, गौरीशंकर भरमशेट्टी, लायकअली नदाफ, शिवण्या फसगे, मतोज भरपशेट्टी व के. बी. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच जुळे सोलापुरात सिटी जिम याठिकाणी भरमशेट्टी परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदार शिबिराला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी उपमहापौर राजेश काळे, चंद्रकांत कस्तुरे, प्रकाश बिराजदार, शिवाजी सुरवसे, विश्वनाथ भरमशेट्टी यांच्यासह भरमशेट्टी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मी बॅटिंग करायचो, पण फिल्डिंगवेळी पळून जायचो : देवेंद्र फडणवीस

Next Post

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावच्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावच्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावच्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026