• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावच्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू

admin by admin
January 12, 2020
in मुख्य बातमी
0
पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावच्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

नाशिक : यात्रेनिमित्त गावाकडे निघालेल्या वडिलांचा आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय ३५), मुलगी आरोही सतीश वळसे-पाटील (वय ३, सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. तर, पत्नी जयश्री सतीश वळसे-पाटील या जखमी झाल्या आहेत. ट्रकचालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय ४०, रा. वाळवी, ता. सिन्नर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वळसे-पाटील कुटुंबीय थापलिंग यात्रेनिमित्त गावाला निघाले होते. पण, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१५जी.बी. ७२७५) भीमानदी पुलावर पाठीमागून दुचाकीला ( एमएच १४डीएल१५५७ ) जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश वळसे-पाटील व मुलगी आरोही हे दोघेही ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्यूमुखी पडले. तर, पत्नी जयश्री याही गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातानंतर, परिसरातील नागरिकांनी मुलगी व वडिलांना तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सतीश हे पिंपरी, काळेवाडी येथे एका कंपनीत कामाला होते. तेथे ते कुटुंबासह राहत होते. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

काशिनाय भरमशेट्टी यांची पुण्यतिथी; हन्नूर येथे २२९ जणांचे रक्‍तदान

Next Post

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विकास कामांचा शुभारंभ

Related Posts

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
Next Post
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विकास कामांचा शुभारंभ

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विकास कामांचा शुभारंभ

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026