• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्र्यांची घोषणा, पहा कोणत्या जिल्ह्याचा कोण आहे पालकमंत्री

admin by admin
January 9, 2020
in मुख्य बातमी
0
पालकमंत्र्यांची घोषणा, पहा कोणत्या जिल्ह्याचा कोण आहे पालकमंत्री
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे तर आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोलीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असतील. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांची नियुक्ती केली आहे.

पुणे- अजित अनंतराव पवार

मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत

पालघर- दादाजी दगडू भुसे

नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे- अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

14.सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली- जयंत राजाराम पाटील

सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

जालना- राजेश अंकुशराव टोपे

परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड

बीड- धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर- अमित विलासराव देशमुख

अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा- सुनिल छत्रपाल केदार

भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

Previous Post

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर….पहा सोलापूरचा पालकमंत्री कोण आहे ?

Next Post

आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही; यशवंत सिन्हा

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही; यशवंत सिन्हा

आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही; यशवंत सिन्हा

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026