• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर | ग्रामीण भागातील शाळांही 31 मार्चपर्यंत बंद राहणार  – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर | ग्रामीण भागातील शाळांही 31 मार्चपर्यंत बंद राहणार  –  जिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS

 सोलापूर, दि. १६ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यांत येणार आहेत.   जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले आहेत.  या आदेशाचे पालन न केल्यास त्याविरुध्द कारवाई करण्यात केली जाईल, असे या आदेशांत नमूद केले आहे.

            जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 15 मार्च 2020 रोजी जारी केलेले हे आदेश साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 च्या वापर करुन काढले आहेत.  या आदेशानुसार चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, वॉटरपार्क, वस्तूसंग्रहालय, शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालय व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मनोरंजनाची ठिकाणे, पर्यटन केंद्रे इत्यादी बंद राहतील.  मात्र सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भागातील 10 वी व 12 वीच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात.  शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी आस्थापनामध्ये पूर्ण वेळ उपस्थित रहायचे आहे.  पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नयेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

            वरील आदेशाचे पालन न केल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्था भारतीय दंडसंहिता 1860 (45 )च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गर्दी टाळण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

            कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळावी, शासकीय कार्यालयामध्ये अत्यावश्यक गरज असल्याशिवाय जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.  नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात टपाल शाखेत द्यावे अथवा collectorsolapur@gmail.com या ईमेलवर पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous Post

कोरोना: सोलापूर विद्यापीठाच्या 17 ते 31 मार्च कालावधीतील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या – कुलगुरू

Next Post

कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

Related Posts

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
Next Post
कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026