• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना: सोलापूर विद्यापीठाच्या 17 ते 31 मार्च कालावधीतील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या – कुलगुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोना: सोलापूर विद्यापीठाच्या 17 ते 31 मार्च कालावधीतील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या – कुलगुरू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- राज्यात कोरोना विषाणू  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 31 मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यासंदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार 17 ते 31 मार्च या कालावधीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातची माहीती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना वेळोवळी कळविण्यात येईल अथवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही यासंदर्भात माहिती देण्यात येईल. याचबरोबर 17 ते 31 मार्च या कालावधीतील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा केव्हा होतील, या संदर्भांचीही माहिती लवकरच विद्यापीठाकडून देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

याचबरोबर 31 मार्चपर्यंत विद्यापीठात व संलग्नित महाविद्यालयात अध्यापनाचेही कार्य बंद राहणार आहे. वस्तीग्रह, ग्रंथालय बंद ठेवण्यात येणार आहे. शिक्षकांना 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्याची सवलत देण्यात येणार आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय कारणास्तव अध्यापकांना वरिष्ठांच्या आदेशानुसार हजर राहणे बंधनकारक राहील. विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियमितपणे कार्यालयामध्ये उपस्थित राहून काम करणे आवश्यक आहे. यासंदर्भात वेळोवेळी आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.

Previous Post

वडकबाळजवळ विचित्र अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी अंत

Next Post

सोलापूर | ग्रामीण भागातील शाळांही 31 मार्चपर्यंत बंद राहणार  – जिल्हाधिकारी

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
सोलापूर | ग्रामीण भागातील शाळांही 31 मार्चपर्यंत बंद राहणार  –  जिल्हाधिकारी

सोलापूर | ग्रामीण भागातील शाळांही 31 मार्चपर्यंत बंद राहणार  - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026