• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 26, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 26 : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन परिश्रमपूर्वक काम करीत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी सोलापूर शहरवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रसारास रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

ते म्हणाले, शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहेत. मात्र या यंत्रणेस नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बिलकुल घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

ट्रेसिंग आणि टेस्टींग यामध्ये लक्षणिय वाढ करण्यात आली आहे. यामुळे नजीकच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बिलकुल घाबरुन जाऊ नये. मात्र स्वत:ची आणि कुटुंबियांची पूर्ण काळजी घ्यावी. मास्क वापरावा, शारिरीक अंतर राखावे, वैयक्तिक स्वच्छता पाळावी, वारंवार हात धुवावे, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरातील प्रसाराची साखळी तोडण्यासाठी शहरात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीसांनी संचारबंदी कालावधीत कठोर कारवाई केल्या आहेत. पण या कारवाई लोकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडून स्वत: आणि इतरांनाही धोक्यात घालू नये. याकाळात नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल याची काळजी घेतली गेली आहे. कोठे अडचण, समस्या असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही भरणे यांनी केले.

Previous Post

कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री

Next Post

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 61 ; 5 जणांचा मृत्यू -विभागीय आयुक्त

Related Posts

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
Next Post
पुणे विभागात कोरोनाचे 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 61 ; 5 जणांचा मृत्यू -विभागीय आयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026