• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्र सरकारच्‍या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात -सहसचिव विक्रम सहाय

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2020
in इतर घडामोडी
0
केंद्र सरकारच्‍या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात -सहसचिव विक्रम सहाय
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि‍. २७ – केंद्र सरकारच्‍या लोकाभि‍मुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवि‍ण्‍यासाठी माहि‍ती आण‍ि प्रसारण मंत्रालयाच्‍या वि‍विध वि‍भागांनी सक्रियपणे काम करावे, असे निर्देश माहि‍ती आण‍ि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी राज्‍यातील अधिका-यांच्‍या आढावा बैठकीत दिले.

पुणे येथील राष्ट्रीय फिल्म संग्राहालय येथे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरोच्या अधिका-यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहाय बोलत होते. यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा उपस्थित होते.

सहाय म्हणाले, केंद्र सरकारचे फ्लैगशिप कार्यक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिका-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचबरोबर जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून योजनांची माहिती द्यावी तसेच अमंलबजावणीची सदयस्थितीबाबत सरकारलाही अवगत करावे. योजनांच्या अंमलबजावणीचे संनियत्रणही अधिका-यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राज्यातील सर्व अधिका-यांना कार्यालयीन कामकाजासाठी टॅबचे वितरण करण्यात आले.दरम्यान, सकाळी पुणे शहरातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पत्रसूचना कार्यालय व इतर विभागांचा समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती इमारतीची आवश्यकता असल्याने  सहाय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या जवळील भारत संचार निगमच्या इमारतीची पहाणी केली.

केंद्र सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यालयात अदयायावत तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार, जनसामान्य तसेच विदयार्थांना माहिती देण्यासाठी माध्यम केंद्र (Media center ), खुले सभागृह स्थापन करण्यात येणार असल्याचे सहाय यांनी सांगीतले. या वेळी बीएसएनएलचे प्रधान महाव्यस्थापक सुनिलकुमार, विपुल अग्रवाल, महाव्यवस्थापक पंकज मिश्रा, अधिक्षक अभियंता संजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

Previous Post

31 जानेवारीला सोलापुरात होणार माघवारी भव्य गोल रिंगण सोहळा

Next Post

अखेर प्रभाग १९ मध्ये इलेक्ट्रिक पोल बसविण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला सुरुवात

Related Posts

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
Next Post
अखेर प्रभाग १९ मध्ये इलेक्ट्रिक पोल बसविण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला सुरुवात

अखेर प्रभाग १९ मध्ये इलेक्ट्रिक पोल बसविण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला सुरुवात

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026