• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2020
in मुख्य बातमी
0
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी
0
SHARES
2
VIEWS

  सोलापूर, दि.2 : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, याकरिता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन उत्पादक आस्थापना ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

            शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी डीसीएच, डीसीएचसी आणि खाजगी रूग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठा, सिलेंडर, संक्शन यंत्रणा आणि पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा तत्काळ व सतत पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोना रूग्णांवर वैद्यकीय उपचारादरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक व साठा करणाऱ्या आस्थापना अधिग्रहित करण्यात आल्या असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

 

            अर्निकेम इंडस्ट्रीज, चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर (अधिकारी-राहुल आराध्ये-8669537999), एल.आर. इंडस्ट्रीज, चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर (अधिकारी-शेषगिरी देशपांडे-7892141288/9881454649) आणि एस.एस. बॅग्ज व फिल्टर्स, टेंभुर्णी (अधिकारी-राजाराम शिंदे-9881338327) या ऑक्सिजन उत्पादक व साठा करणाऱ्या आस्थापना अधिग्रहित केल्या आहेत.

 

            आस्थापनांनी खालीलप्रमाणे निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.

  • आस्थापनामधील उत्पादित ऑक्सिजन साठा व बाहेरून आणलेला वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा आस्थापनेच्या व्यवस्थापनासह अधिग्रहित करण्यात येत आहे. पुढील आदेशापर्यंत औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार नाही.
  • आस्थापनांनी त्यांचे उत्पादक पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावे. आस्थापनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
  • वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन व विक्री करण्यासाठी लागणारे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे, त्यांनी घ्यावे.
  • उत्पादित ऑक्सिजनचा पुरवठा सोलापूर जिल्ह्यात करावा. अन्य जिल्ह्यात पूर्व परवानगी घेणे सक्तीचे आहे.
  • परराज्यात होणारा पुरवठा तत्काळ थांबविण्यात यावा.
  • कोणत्याही परिस्थितीत कोविड संसर्गापूर्वी असलेल्या ऑक्सिजन दरामध्ये वाढ करता कामा नये.
Previous Post

नवजात शिशू आणि महिला रूग्णालयासाठी 31 कोटी रूपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव सादर

Next Post

ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच – संजय राऊत

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच – संजय राऊत

ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच – संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026