• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आता योनो अ‍ॅपवर शेतकरी बियाणे खरेदी करु शकतो : नरेंद्र सिंग तोमर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 27, 2020
in मुख्य बातमी
0
yes news marathi
0
SHARES
0
VIEWS
  • भारतीय बागायती संशोधन संस्थेच्या बिज पोर्टलचे साबीच्या योनो कृषी अँपसह एकत्रीकरण
  • सरकारी योजनांची संपूर्ण रक्कम पारदर्शकतेच्या खाली पोहोचत आहे

नवी दिल्ली : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय बागायती संशोधन संस्था, बेंगलोरच्या बिज पोर्टलचे साबीच्या योनो कृषी अॅपसह एकत्रीकरण व ग्राहकांच्या वापरासाठी चे उद्घाटन बुधवारी केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण ग्रामीण विकास तथा पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष श्री रजनीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही ॲपच्या एकत्रीकरणामुळे देशातील करोडो शेतकरी बीज खरेदी करणारे तसेच सरकारी योजना आणि बँकेच्या विविध सुविधांचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येऊ शकेल.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री तोमर हे म्हणाले की शेतीचे क्षेत्र आव्हानात्मक होतं याशिवाय शेतकऱ्यांचे अथक परिश्रम आणि संशोधकांचे अनुसंधान कथा सरकारच्या नितीन मुळे हा क्षेत्र सर्वाधिक महत्त्वाचा आहे. देशातील खाद्यान्नाची गरज पूर्ण करण्याबरोबरच जीडीपीमध्ये योगदान देण्याच्या दृष्टिकोनातूनही कृषी क्षेत्र महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या सहित सरकारचा नेहमीच प्रयत्न होता की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊदे व जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे जास्तीत जास्त योगदान असावे. याच दृष्टिकोनातून भारत सरकारने अनेक योजना संचालित केलेल्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये 32 टक्के योगदान आहे आणि त्याला वाढण्याची आवश्यकता आहे बागायतीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मूल्य मिळण्याची ची पूर्ण उमेद राहते. कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन करून शेतकरी आपली माली हालत सुधारण्यात सफल होऊ शकतात.

प्रधानमंत्री सुद्धा उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास सोबतच सरकारी मदत गावागावात आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोर देत आहेत. शेतकऱ्यांचे अधिकार कोणीही मारू शकणार नाही यासाठी सरकारचा डिजिटल इंडिया वर जोर आहे कृषी क्षेत्रामध्ये पारदर्शकता येऊन भ्रष्टाचार पूर्णतः बंद करणे हा एकमेव उद्दिष्ट यामागचा आहे.

Previous Post

नगरसेविका अश्विनी चव्हाण यांच्या वतीने आज मनपा सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप

Next Post

जॉर्जिया अँड्रियानीला रस्त्यावरच्या प्राण्यांना खायला देताना पॅपाराझींने केले स्पॉट.

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
yes news marathi

जॉर्जिया अँड्रियानीला रस्त्यावरच्या प्राण्यांना खायला देताना पॅपाराझींने केले स्पॉट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026