• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवजात शिशू आणि महिला रूग्णालयासाठी 31 कोटी रूपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव सादर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2020
in मुख्य बातमी
0
नवजात शिशू आणि महिला रूग्णालयासाठी 31 कोटी रूपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव सादर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.2 : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बेड कमी पडू नयेत म्हणून प्रस्तावित 100 खाटांचे नवजात शिशू आणि महिला रूग्णालय, 100 खाटांचे जिल्हा रूग्णालयासाठी 31 कोटी 36 लाख 75 हजार रूपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासनाला पाठविला आहे. दोन्ही रूग्णालयासाठी आकृतीबंधानुसार वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि प्रशासकीय पदे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. 2001 च्या लोकसंख्येवर आधारित बृहत आराखड्यानुसार सोलापूर येथे 100 खाटांचे नवजात शिशू आणि महिला रूग्णालय, 100 खाटांच्या जिल्हा रूग्णालयांना शासनाची मंजुरी मिळून काम प्रगतीपथावर आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 15 ऑगस्टच्या बैठकीत जिल्ह्यात वाढणाऱ्या कोविड रूग्णांची संख्या पाहता शासकीय आणि खाजगी दवाखान्यातील बेड कमी पडू नयेत. याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. वाढीव रूग्णांसाठी 100 खाटांचे नवजात शिशू आणि महिला रूग्णालय, 100 खाटांच्या जिल्हा रूग्णालयाचे काम तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही दवाखान्यांचे काम गतीने सुरू आहे. दवाखान्यांची कामे वेळेपूर्वी पूर्ण होण्यासाठी सुमारे 31 कोटी 36 लाख 75 हजारांचा निधीची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आरोग्य सेवाचे उपसंचालक यांच्याकडे केली आहे.शासनाकडून त्वरित निधी मिळाल्यास दोन्ही रूग्णालयांचे काम तातडीने होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी होणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

Previous Post

अफवा पसरविल्याबद्दल बार्शीत दोघांविरूद्ध गुन्हा

Next Post

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026