• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनाबाबत महापौरांनी घेतली सोलापूर शहरातील नगरसेवकांची बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोनाबाबत महापौरांनी घेतली सोलापूर शहरातील नगरसेवकांची बैठक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरामधील कोविड-19 कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी कोरोना जास्त बाधीत असलेल्या ठिकाणीच्या प्रभागातील नगरसेवकांची बैठक दिनांक 15 मे 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात  महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयोजित केली होती. सदर बौठकीत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील अडचणी सांगितल्या. तसेच शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये सर्व नागरिकांची तपासणी करण्यात यावी. तसेच क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णांची तपासणी लवकरात लवकर करुन त्यांचा रिपोर्ट लवकर जाहीर करावा तसेच ज्या भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळतात त्या भागातील नगरसेवकांना सूचीत करण्यात यावे जेणेकरुन त्या परिसरातील परिस्थितीची कल्पना येईल व उपाययोजना करण्यास सोयीस्कर होईल तसेच कोरोनाबाधीत रुग्णांचे स्वाप घेतलेले रिपोर्ट 24 तासाचे आत द्यावे अशी यावेळी मागणी करण्यात आली.

तसेच शास्त्री नगर येथील मनपाचा दवाखाना चालू करुन याठिकाणी नागरिकांना गोळया औषधे देण्याची व्यवस्था करावी तसेच शहरातील मोठे खाजगी हॉस्पिटल, छोटे खाजगी हॉस्पिटल, गार्डन मंगल कार्यालय, बांधकाम व्यवसाईक यांची बौठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

तसेच कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात येणार असून अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालया तसेच फक्शन हॉल उपलब्ध असतील तर त्यांनी महापालिकेला कळवावे जेणे करून जेष्ठ नागरिकाची व्यवस्था करण्यात येईल. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सींग ठेवावे तसेच ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, खोकला या सारखा आजार असल्यास तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करावे याबाबत नगरसेवकांनी नागरिकामध्ये जनजागृती करावी असे आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले. कोरोनाबाधीत प्रभागातील उर्वरित नगरसेवकांची बौठक टप्याटप्याने घेण्यात येईल असे महापौर यांनी यावेळी सांगितले. 

सदर बौठकीस महापौर सौ.श्रीकांचना रमेश यन्नम, सभागृहनेता श्रीनिवास आशप्पा करली, गटनेता किसन जाधव, गटनेता आनंद बाबुराव चंदनशिवे,गटनेता, रियाज खरादी, परिवहन सभापती जय साळुंके, आयुक्त डॉ.दिपक तावरे, नगर अभियंता संदिप कारंजे व नगरसेवक सर्वश्री अनिता व्यंकटेश कोंडी, जुगन समशेरसिंह अंबेवाले, सौ.प्रतिभा सुनिलमुदगल,राधिका दत्तात्रय पोसा, नुतन प्रमोद गायकवाड,नागेश वल्याळ, विजयालक्ष्मी पुरुड,सुनिल कामाठी, मंगला पाताळे, भरतसिंग बडुरवाले,अविनाश बोमडयाल, कामिनी आडम, राजश्री चव्हाण नगरसेवक उपस्थित होते.  

Previous Post

परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग

Next Post

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026