• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतात काम करणारे आई वडीलांपासून दूर गेलेला यश हेगडे पोलीसांच्या प्रयत्नामुळे आई – वडीलांच्या खुशीत…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 24, 2025
in इतर घडामोडी
0
शेतात काम करणारे आई वडीलांपासून दूर गेलेला यश हेगडे पोलीसांच्या प्रयत्नामुळे आई – वडीलांच्या खुशीत…
0
SHARES
1
VIEWS
निशा हेगडे व पांडूरंग हेगडे हे दोघेजन मिळेल ते काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना यश वय 8 वर्षे व मुलगी सोनाली हे दोन मुले. दिनांक 21/04/2025 रोजी दोघा पती पत्नींना गोपाळपूर, येथील बबन शिरगिरे यांच्या शेतात मजूरीने काम मिळाले. दोघेजन आपल्या दोन्ही बछड्यांना घेवून शेतात कामासाठी गेले. परंतू उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याचे पाणी आवश्यक होते. पती व पत्नी दोघेजन कामात असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळच असणारे विटभट्टीवर पिण्यासाठी पाणी घेवून येण्यास पाठवले. परंतू पाणी फक्त सोनालीच घेवून आली. आई वडीलांना वाटले मुलगा तेथे मुलांसोबत खेळत असेल. म्हणून दोघांनी काम चालूच ठेवले. 

      परंतू मुलगा यश हा परत आला नाही म्हणून दोघांनी विटभट्टीवर जावून चौकशी केली असता मुलगा तेथे मिळून आला नाही. आत मात्र दोघांची पंचायत झाली त्यांनी विटभट्टीवर मुलाचा शोध घेतला, मुलगा मिळून येत नव्हता. शेवटी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्ेास येवून दोघांनी तक्रार नोंदवली. 
      मुलगा लहान असल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे श्री. मुजावर, पोलीस निरीक्षक यंानी तात्काळ यंत्रणा कामाला लावली.सर्वत्र मुलाची शोधा शोध केली. काही आशादायक माहिती मिळून येत नव्हती.पोलीस यंत्रणा हाताश झाली नाही.त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले...... त्यामध्ये मुलगा झोपडपट्टीकडे चालत जात असताना दिसला सर्व पोलीस मुलाचा फोटो दाखवत झोपडपट्टी पालथी घातली परंतू शोध लागणे. रात्र झाली परंतू यश मिळून येत नव्हता.

     दिनांक 22/04/2025 रोजी पोनि मुजावर यांनी रात्रभर यश ला शोधण्यासाठी योजना आखली. दुसरे दिवशी स्वतः व निवडक अधिकारी व अंमलदार यांना कामाला लावले. अखेर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात नाव चालवणारे नावाडे यांचेकडे चौकशी करता या वर्णनाचा मुलगा महाद्वार घाटासमोरील मंदीराजवळ झोपला असल्याची माहिती मिळाली.  सदर ठिकाणी पोलीसांनी मुलाच्या आई वडीलांसह जावून मुलाचा शोध घेतला तेथे मुलगा यश हा झोपत मिळून आला. तेव्हा कुठे पोलीस व आई वडीलांनी श्वास घेतला... आणि मुलगा यश याला झोपण्यासाठी आईची खुशी मिळाली आहे.

   सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक रेळेकर,व चालक नदाफ यांनी केली आहे.
Previous Post

जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध….

Next Post

कंपोस्ट खड्डा भरु,आपलं गाव स्वच्छ ठेवू !” अभियान यशस्वी करा – सिईओ कुलदीप जंगम

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
कंपोस्ट खड्डा भरु,आपलं गाव स्वच्छ ठेवू !” अभियान यशस्वी करा – सिईओ कुलदीप जंगम

कंपोस्ट खड्डा भरु,आपलं गाव स्वच्छ ठेवू !" अभियान यशस्वी करा - सिईओ कुलदीप जंगम

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026