• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोण आहेत राम सातपुते?

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2024
in इतर घडामोडी
0
कोण आहेत राम सातपुते?
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे विद्यमान आमदार भाजपने जाहीर केली आहे. दोन्ही आमदार देशमुख यांच्या वादामुळे माजी खासदार अमर साबळे यांचा बळी गेला आहे. सुभाष देशमुख यांच्याशी जास्त जवळचा संबंध असल्यामुळे अमर साबळे वर विजयकुमार देशमुख नाराज होते. स्थानिकांचाच विरोध असल्यामुळे अमर साबळे यांचा पत्ता कट. मिलिंद कांबळे यांचे नाव मध्यंतरी पुढे आले होते मात्र ते मोठ्या पदावर असले तरीही सोलापुरात त्यांना कोणच ओळखत नसल्यामुळे त्यांना देखील उमेदवारी. अवघे 36 वर्ष वय असलेल्या राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राम सातपुते कोण आहेत याबाबत अनेक जण इंटरनेटवरून माहिती शोधत आहेत.

राम सातपुते यांनी 2019 मध्ये एक लाख तीन हजार पाचशे सात मते घेऊन माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांच्यापेक्षा 2590 मते अधिक मिळून विजय मिळवला. सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण या गावचे आहेत. एबीव्हीपी पासून ते भाजपशी जोडले आहेत. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा सर्व यंत्रणा अलर्ट झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सन 2017 मध्ये सामाजिक कार्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतर्फे मराठवाडा युवारत्न पुरस्कार व साहेब प्रतिष्ठान तर्फे संघर्ष योध्दा पुरस्काराने सन्मानित, ऑक्टोंबर 2019 मध्ये माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड, भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर आदी पदावर रॅम सातपुते कार्यरत..

Tags: Ram Satpute
Previous Post

अनमोल केवटे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध

ताज्या बातम्या

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026