• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2023
in इतर घडामोडी
0
उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन
0
SHARES
0
VIEWS

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न

  • मुंबई – उजनी धरणातील गाळ ही मोठी संपत्ती आहे. धरणातील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेवर पुढील एक ते दीड महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
  • भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. हा गाळ मोठी संपत्ती आहे. वाळू मिश्रित गाळ काढला तर आणखी सहा टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याच्या सिंचनासाठी उपलब्ध होईल. राज्य शासन या विषयावर काय करणार, असे मोहिते पाटील यांनी विचारले.
  • यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये धरणातील गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली होती. यासाठी आलेले दर देशातील इतर भागांपेक्षा खूप जास्त होते. दीड महिन्यात यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवू.
Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप

Next Post

अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चेत आहे

Related Posts

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
Next Post
अभिनेत्री परिणीती चोप्रा   तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चेत आहे

अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चेत आहे

ताज्या बातम्या

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

May 16, 2026
उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

May 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026