• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिल्लीत ‘ड्रोन जिहाद’चा इशारा, स्वातंत्र्यदिनापूर्वीच हल्ल्याची शक्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2021
in इतर घडामोडी
0
दिल्लीत ‘ड्रोन जिहाद’चा इशारा, स्वातंत्र्यदिनापूर्वीच हल्ल्याची शक्यता
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरु असलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा 5 ऑगस्टला येणारा वर्धापनदिन हे निमित्त साधत पाकिस्तानी दहशतवादी दिल्लीत स्फोट करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

भारतीय सीमा पार करून मानवी घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे बहुतांश प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. त्यामुळे सीमेपलिकडील दहशतवाद्यांकडून आता ड्रोनचा वापर केला जात आहे. एअरबेसवरील हल्ल्यानंतरही जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात असे ड्रोन आढळले होते. त्यातील अऩेक ड्रोनवर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून त्यातून स्फोटक पाठवण्याची तयारी दहशतवादी संघटनांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दिल्ली पोलिसांनी सर्व युनिट्सना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून ड्रोन हल्ल्याशी मुकाबला करण्याचे प्रशिक्षण मिळालेल्या टीम दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीत यंदा 4 अँटी ड्रोन सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी केवळ दोन अँटी ड्रोन सिस्टिम लावण्यात आल्या होत्या. मात्र यंदा त्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. पोलीस आणि सैन्यातील काहीजणांना ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Previous Post

‘पी बी ए म्युझिकने’ आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांच्या पहिल्या रोमँटिक गाणं “विठ्ठला विठ्ठला” चे केले प्रकाशन

Next Post

“झेंगट” कादंबरीचे प्रकाशन

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
“झेंगट” कादंबरीचे प्रकाशन

"झेंगट" कादंबरीचे प्रकाशन

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026