• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2022
in मुख्य बातमी
0
स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज नेटवर्क : स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आलं आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करम्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे बोलले. शिवसेना निखारा आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे नेतेपदी कायम; शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका

Next Post

बाल चित्रकारांच्या गर्दीने भरलेले नाना-नानी पार्क; चित्रकला स्पर्धेत 2500 हून अधिक जणांचा सहभाग

Related Posts

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर
मुख्य बातमी

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026
जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट
मुख्य बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट

November 6, 2026
मध्यरात्री आ. कोठे विरुद्ध नरोटे यांच्यात राडा, दिवाळीत राजकीय तमाशा…!
मुख्य बातमी

मध्यरात्री आ. कोठे विरुद्ध नरोटे यांच्यात राडा, दिवाळीत राजकीय तमाशा…!

November 6, 2026
पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी
मुख्य बातमी

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी

November 5, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
Next Post
बाल चित्रकारांच्या गर्दीने भरलेले नाना-नानी पार्क; चित्रकला स्पर्धेत 2500 हून अधिक जणांचा सहभाग

बाल चित्रकारांच्या गर्दीने भरलेले नाना-नानी पार्क; चित्रकला स्पर्धेत 2500 हून अधिक जणांचा सहभाग

ताज्या बातम्या

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026