• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत ज्ञानेश्वर महाराज 750 व्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 2, 2025
in इतर घडामोडी
0
संत ज्ञानेश्वर महाराज 750 व्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – ज्ञानसम्राट श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या प्रगट दिनानिमित्त ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. संजय पवार महाराज शहर अध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या नेवृत्वाखाली शुक्रवार दिनांक ०५/१२/२०२५ ते शुक्रवार दिनांक १२/१२/२०२५ या कालावधीध्ये भव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन होटगी रोड, जुळे सोलापूर, कुमठे परिसरातील सर्व भजनी मंडळ व भाविक यांच्या वतीने व अखिल भाविक वारकरी मंडळ शहर जिल्हा यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. सदर सप्ताहमध्ये ह.भ.प. मन्मत महाराज बहिरमल, ह.भ.प. पुरषोत्तम महाराज सुतार, ह.भ.प. निळोबा महाराज शिरसट, ह.भ.प. माऊली बचुटे महाराज, ह.भ.प. लक्ष्मन महाराज चव्हाण, ह.भ.प. गोपाळ लोंढे यांची सांयकाळी ५ ते ६ यावेळेत प्रवचने होणार आहेत.

महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज सोलापूर, ह.भ.प. कृष्णा चवरे महाराज पंढरपूर, ह.भ.प. प्रकाश साठे महाराज बीड, ह.भ.प. उमेश दसरथे महाराज अळंदी देवाची, ह.भ.प. अनिल पाटील महाराज बाभळगावंकर, ह.भ.प. रामराव ढोक महाराज नागपूर, ह.भ.प. गुरूवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज पंढरपूर यांची हरिकिर्तने होणार आहेत. दिनांक १२/१२/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता भव्य दिंडी नगर प्रदक्षणा होऊन दुपारी १० ते १२ काल्याचे किर्तन ह.भ.प. गुरूवर्य बापूसाहेब देहूकर महाराज पंढरपूर त्यानंतर सर्वासाठी महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाचे वैशिष्ट्ये ७५० ज्ञानेश्वरी वाचक सोलापूरमध्ये प्रथमच पारायणसाठी बसणार आहेत. यासाठी होटगी रोड, जुळे सोलापूर व कुमठे परिसरातील दात्यांनी या सप्ताहासाठी सेवा, सहकार्य व अन्नदान केलेले आहे. रविवार दिनांक ०७/१२/२०२५ रोजी रेस्पायर क्लिनिक, रामलाल चौक यांच्या वतीने महाआरोग्य शिबीर,भव्य रक्तदान शिबीर, शंकरशेट साबळे नेत्र रूग्णालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रिक्रिया सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व वारकरी, भाविक, महिला, नागरिक, तरूण मंडळ व गुणीजन गायक व वादक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे.

सदर पत्रकार परिषदेस संजय पवार, पांडूरंग माने, दिपक हरवाळकर, अनिल देठे, काशिनाथ सुरवसे, प्रकाश माने, मनोज कासार, अप्पा माने, तुकाराम राऊत, महादेव वाघमारे व मधुकर जाधव आदी उपस्थित होते.

Previous Post

बाप, भाऊ, लक्ष्मी, बकरा, खिंड; राजकारणाचा खालवला पिंड

Next Post

सोलापुरातील CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
सोलापुरातील CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय

सोलापुरातील CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026