• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2023
in मुख्य बातमी
0
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अखेर तयारी दर्शवली आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत जाण्यास त्यांनी सक्त विरोध दर्शविला होता. मात्र, आता ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास तयार आहेत.
यासंदर्भात अमरावतीमध्ये बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेला वाटतंय की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो महाविकास आघाडीतील पक्षांचा विषय आहे. आम्ही शिवसेनेला म्हटलं आहे की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या, आम्ही त्यांचंही स्वागत करू. राष्ट्रवादीला त्यांनी आणलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा याबाबतचा निर्णय होईल. त्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा होईल.
दरम्यान, शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेसोबत असलेले रामदास आठवले यांनी भाजपसोबत राहण्यास पसंत दिली. त्याची त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळून बक्षीसीही मिळाली. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यामुळे कमकुवत झालेल्या शिवसेनेला राजकीय मित्रांची सध्या गरज आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी सध्या मित्रांची चाचपणी सुरू केली आहे.

Previous Post

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

Next Post

काँग्रेसने केलेल्या अन्यायबाबत सत्यजित तांबेनी जाहीरपणे बोलावं; विखे पाटलांचा सल्ला

Related Posts

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
Next Post
काँग्रेसने केलेल्या अन्यायबाबत सत्यजित तांबेनी जाहीरपणे बोलावं; विखे पाटलांचा सल्ला

काँग्रेसने केलेल्या अन्यायबाबत सत्यजित तांबेनी जाहीरपणे बोलावं; विखे पाटलांचा सल्ला

ताज्या बातम्या

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026