• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काँग्रेसने केलेल्या अन्यायबाबत सत्यजित तांबेनी जाहीरपणे बोलावं; विखे पाटलांचा सल्ला

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in मुख्य बातमी
0
काँग्रेसने केलेल्या अन्यायबाबत सत्यजित तांबेनी जाहीरपणे बोलावं; विखे पाटलांचा सल्ला
0
SHARES
2
VIEWS

काँग्रेस पक्षात सत्यजित तांबेवर खरचं अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडावा, असा सल्लाही महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला. नगर जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यानंतर ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे नेत्यांना सध्या काही काम राहिलेले नाही. काम नसल्याने त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पण त्यांनी कितीही वायफळ आणि तथ्यहीन पोपटपंची केली, जेवढ्या तारखा सांगतील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार, असा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
”सरकारच्या संदर्भात विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांची किव येते. पण सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळे त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू आहे. पण त्यांनी किती जेवढ्या तारखा जाहीर करतील तेवढा शिंदे-फडणवीस सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखे पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेने निवडणुकीत भाजप-शिवसेनेला कौल दिला होता. परंतू शिवसेनेने जनतेशी गद्दारी करून महाभकास आघाडी निर्माण केली. विचारांशी प्रतारणा झाल्यानेच एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार सरकारमधुन बाहेर पडले. निवडणूक आयोगानेही आता त्यांनाच बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे.
पण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासागेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे होणारे अनावरण होणार आहे. हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. परंतु त्या कार्यक्रमा ठाकरे गटाला दुर्बुध्दी सूचत आहे, अशी टिकाही यावेळी विखे- पाटील यांनी केली. त्याचबरोबर, नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व जो आदेश देतील त्या उमेदवाराचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील. असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

Next Post

शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

Related Posts

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
Next Post
शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026