• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्याच्या विकासाला बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्ह्याच्या विकासाला बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
0
SHARES
2
VIEWS

टाकळी ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, उड्डाण पुलासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींना दिले निवेदन

सोलापूर – सोलापूरच्या चोहोबाजूंनी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे विजयपुर रोडवरील टाकळी कोर्सेगाव मार्गे अक्कलकोट ला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उड्डाण पुलासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूरच्या विकासाला गती देण्याची मागणी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.

संसदीय अधिवेशन काळात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरू असलेले काम तसेच प्रस्तावित कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

याप्रसंगी सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग कामाच्या बाबत चर्चा केली. विशेषतः दिलेल्या निवेदनात विविध कामांचा समावेश केला. यामध्ये टाकळी – बरुर – कोर्सेगाव- तडवळ – करजगी -जेऊर – अक्कलकोट NH 150 E हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा. त्यासह या कामास लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी केली.

तसेच सोलापूर शहरातील अवजड वाहनांची रहदारी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचा शहरवासीयांना त्रास होत आहे. त्यामुळे सोलापूर – हैदराबाद रोडवरील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) समोर नवीन उड्डाण पूल करण्याबाबत मागणी केली आहे. विशेषतः सोलापुरात येणारे अवजड वाहनांना रिंग रोड मार्फत होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग NH 9, NH 13, NH 211, NH 150 E, NH 166, या सोलापुरातील हैदराबाद, अक्कलकोट, विजयपुर, पुणे, सांगली कडे जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गास जोडण्यासाठी रिंग रोड होण्याबाबत स्वतंत्र निवेदन दिले.

 या सर्व मागण्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक चर्चा करीत सोलापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Previous Post

औज राज्यातील मॉडेल गाव म्हणून ओळखले जाईलः आ. सुभाष देशमुख

Next Post

डॉ. गिरीश ओक, डॉ. पुजारी, शिनखेडे यांनी दिला जॉन येवलेकर आठवणींना उजाळा.. !

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
डॉ. गिरीश ओक, डॉ. पुजारी, शिनखेडे यांनी दिला जॉन येवलेकर आठवणींना उजाळा.. !

डॉ. गिरीश ओक, डॉ. पुजारी, शिनखेडे यांनी दिला जॉन येवलेकर आठवणींना उजाळा.. !

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026