• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केगांव बु, येथील दोन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 18, 2021
in मुख्य बातमी
0
केगांव बु, येथील दोन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू..
0
SHARES
0
VIEWS

पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या मृत्यूने कुटुंबासह परिसरात शोककळा..

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील केगांव बु या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा काल रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला. सोलापूर जिल्हा हा रोजगारांचा वणवा असलेला जिल्हा. या जिल्ह्यातील अनेक मुलं हाताला काम मिळाव या हेतूने आपल्या आई वडिलांना,आपल्या गावाला सोडून कामासाठी पुण्याला जातात. त्यातलीच हे दोन तरुण, 27 वयाचा पंकज देसाई आणि अवघ्या 25 वयाचा राहुल देसाई….

महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन पडल्याने पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या.कंपनी बंद,मेस बंद मग या मुलांनी करावं काय ? पर्याय एकचं लॉकडाऊन हटेपर्यंत आपल्या गावाकडे जावं. याचं पर्यायाचा विचार करून काल पंकज देसाई आणि राहुल देसाई हे तरुण कंपनीच्या कामावरून आल्यावर गावाकडं निघाली. आपल्या गावाकडे आई-वडिलांच्या कुशीत विसावण्यासाठी येणाऱ्या या दोन मुलांवर रात्री काळाने घाला घातला आणि ती कायमची आई वडिलांची कुशी सोडून देवाच्या कुशीत विसावली.
पंकज देसाई हा इरप्पा देसाईंचा मोठा मुलगा, मुलाच लग्न करावं म्हणून मोठ्या हौसेनी वडिलांनी गावात घर बांधले. दिवाळीत मुलाचं हात पिवळ करण्याचा आतच पंकज वडिलांना सोडून गेला,किती हे दुर्दैव ?. यापेक्षा मोठी दुर्दैव म्हणजे सिद्धाराम देसाई यांचा,एकुलता एक मुलगा,यापूर्वीच पत्नीला देवाज्ञा आली होती. ज्याच्याकडे बघून आशेने जगावं तर तोच बापाचा हात अर्ध्यावर सोडून जगाचा निरोप घेतला..! किती हे महाभयंकर दुर्दैव. देव एवढा कठोर होऊ शकतो का..?
केगांव मधील तरुणामध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत भावंडांच्या मृत्यूने अख्य गावं शोक सागरात बुडाली आहे.सर्व तरुण बैचेन झाली आहेत.पुण्यावरून निघताना घरच्यांशी आणि गावातील काहीं मित्रांशी या मुलांनी गावाकडे येत असल्याबद्दल रात्री फोन वरून संभाषण साधली होती.रात्री चांगल्या बोललेल्या मित्राची बातमी काही तासात अशी येईल असे वाटले नव्हते. लहान वयात अर्ध्यावर डाव मोडल्याने या हृदयद्रावक घटनेने मित्रमंडळीसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंकज देसाई याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ,एक बहीण असा परिवार आहे,तर राहुल देसाई याच्या पश्चात फक्त त्याचा दुर्दैवी बाप आणि दोन बहिणी आहेत.

Previous Post

पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द; राहुल गांधींचा निर्णय

Next Post

सोलापूर । मनपाकडून शहरातील विविध स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
सोलापूर । मनपाकडून शहरातील विविध स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान

सोलापूर । मनपाकडून शहरातील विविध स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026