• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आज केएल राहुल अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in मुख्य बातमी
0
आज केएल राहुल अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात
0
SHARES
1
VIEWS

क्रिकेटर केएल राहुलआणि सुनील शेट्टीचीलाडकी लेक, अभिनेत्री अथिया शेट्टी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. चार वर्षे अथियाला डेट केल्यानंतर अखेर आज केएल राहुल बोहल्यावर चढणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुल संध्याकाळी चार वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता ते कुटुंबियांसोबत मीडियाला भेटणार आहेत. तसेच अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानणार आहेत.
लग्नानंतर होणार ग्रॅंड रिसेप्शन!
अथिया आणि केएल राहुलच्या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड तसेच क्रिकेट विश्वातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी नेतेमंडळी आणि उद्योगपती अथिया-केएल राहुलच्या ग्रॅंड रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत. या रिपेप्शनला 3000 पाहुणे उपस्थित राहु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अथिया-केएल राहुलची हटके लव्हस्टोरी
अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.
दाक्षिणात्य पद्धतीने लग्नबंधनात अडकणार!
अथिया आणि केएल राहुल दाक्षिणात्य पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच पाहुण्यांना जेवणात देखील दाक्षिणात्य पदार्थांची मेजवानी असणार आहे. केळीच्या पानावर जेवण वाढण्यात येणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Previous Post

शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

Next Post

‘पठाण’ चित्रपटाची हवा, सांगली, अमरावतीच्या तरुणांनी बुक केलं संपूर्ण थिएटर

Related Posts

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
Next Post
‘पठाण’ चित्रपटाची हवा,  सांगली, अमरावतीच्या तरुणांनी बुक केलं संपूर्ण थिएटर

‘पठाण’ चित्रपटाची हवा, सांगली, अमरावतीच्या तरुणांनी बुक केलं संपूर्ण थिएटर

ताज्या बातम्या

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026