• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विजयी चौकात हजारो श्रीकृष्ण भक्तांची जमली मांदियाळी : दयावान ग्रुपतर्फे दहीहंडी उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
August 27, 2024
in इतर घडामोडी
0
विजयी चौकात हजारो श्रीकृष्ण भक्तांची जमली मांदियाळी : दयावान ग्रुपतर्फे दहीहंडी उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

‘ सीएए ‘ च्या समर्थनाचा संदेश देत वडार समाजाच्या गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

सोलापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘ सीएए ‘) च्या समर्थनाचा संदेश देत वडार समाजाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत जल्लोष केला. बाळीवेस येथील विजयी चौकात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंगळवारी दयावान ग्रुपतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सीएए कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. तर शेजारील राष्ट्रातील धार्मिक अत्याचारांना बळी पडलेल्या तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी अशा धर्मातील व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देतो, असा संदेश या दहीहंडीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला. याकरिता परकीय व्यक्तींना भारतात येण्यासाठी बंदी असल्यामुळे केंद्र सरकारने शेजारील राष्ट्रातील धार्मिक अत्याचारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना भारतात प्रवेश करण्यासाठी सीएए रुपी चावी प्रदान केल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आला होता. वडार समाजाच्या गोविंदा पथकाने पाच थराची मानवी मनोरे उभारत दहीहंडी फोडली.

यावेळी व्यासपीठावर संयोजक दयावान ग्रुपचे संस्थापक आणि माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेवक आणि भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, माजी सभागृहनेते संजय कोळी, माजी नगरसेवक अमर पुदाले, राजकुमार पाटील, दयावान ग्रुपचे अध्यक्ष उत्सव अशोक अलकुंटे, मनसे नेते अश्विनकुमार पाथरूडकर, शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदुर, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, नागेश अलकुंटे, विजय पाटील, पापा दायमा, बाळू ओझा, सुशिलकुमार व्यास उपस्थित होते.

दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी वैभव मुद्दे, साईनाथ भांडेकर, विशाल शिंगे, मनोज विटकर, सचिन अलकुंटे, सुहास अमरावतीकर, पंकज विटकर, प्रमोद भोसले, प्रवीण भोसले, देविदास इरकल, सुनिल यमपुरे, कुमार यमपुरे, उमेश इरकल, योगेश अलकुंटे, सचिन अलकुंटे आदीसह दयावान ग्रुप दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

हबीब बालकश्रमात पहिल्यांदाच साजरी केली कृष्णजन्माष्टमी

Next Post

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026