• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सततच्या पावसाने खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळली; एक महिला मृत्युमुखी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2023
in इतर घडामोडी
0
सततच्या पावसाने खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळली; एक महिला मृत्युमुखी
0
SHARES
0
VIEWS

कोल्हापूर ( सुधीर गोखले ) – संपूर्ण जिल्ह्याला सध्या पावसाने झोडपून काढले असतानाच कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदान परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली अतिपावसाने या खासबाग मैदान परिसरातील संरक्षक भीत कोसळून एक महिला मृत्यमुखी पडली. नाटक पहायला आलेल्या महिलेवर काळाने घाला घातला. अश्विनी यादव असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कायम आहे ऐतिहासिक कुस्तीचे मैदान असलेल्या खासबाग मैदान येथे पूर्वे बाजूला असलेली ५० फूट लांब आणि २० फूट उंच अशी भली मोठी भिंत पावसाने कोसळली. हि भीत प्रेक्षक गॅलरी ची होती दोन महिला लघुशंकेसाठी या भिंतीच्या आडबाजूला गेल्याचे समजते. पण अचानक भिंत कोसळल्याने या मातीच्या ढिगाखाली दोन महिला अडकल्या कोल्हापूर अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन दोन महिलांना बाहेरही काढले मात्र  यापैकी एक महिला मृत्युमुखी पडली तर दुसरी महिला गंभीर जखमी आहे. महिलेवर उपचार सुरु आहेत.पावसामुळे जिल्ह्यातील २८ शाळा बंद चा निर्णय संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात २८ गावांमधील शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी हि माहिती दिली. या गावातील शाळेत निवारा केंद्रे उभारली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले 
पंचगंगा स्थित
सध्या पंचगंगेपाणी पातळी स्थिर असून सध्या पंचगंगा ही 40 फूट 4 इंचावरून वाहत आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील तसेच कोल्हापूर शहरातील सखल भागातील रहिवाशांना थोड्याफार प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग मात्र जिल्ह्यातील 83 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. शिवाय राधानगरी धरणामध्ये देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीबाबत कोणत्याही अफवेवर कोल्हापूरच्या नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसंच नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Tags: Khasbag MaidanSangli newsThe protective wall
Previous Post

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी १८ फूट; आयुक्त सुनील पवार यांनी केली पूरपट्यातील परिस्थितीची पाहणी नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना

Next Post

आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी आवाज उठवला आणि केळी महामंडळाला 50 कोटी रुपये मिळाले

Related Posts

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
Next Post
आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी आवाज उठवला आणि केळी महामंडळाला 50 कोटी रुपये मिळाले

आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी आवाज उठवला आणि केळी महामंडळाला 50 कोटी रुपये मिळाले

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026