• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘अ‍ॅक्मा एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ने ‘प्रिसिजन’ समूहाचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2021
in मुख्य बातमी
0
अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘अ‍ॅक्मा एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ने ‘प्रिसिजन’ समूहाचा गौरव
0
SHARES
0
VIEWS

प्रिसिजनला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे देशपातळीवरील उद्योगक्षेत्राने घेतली सोलापूरची दखल

सोलापूर : ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘अ‍ॅक्मा’च्या वतीने प्रिसिजन उद्योगसमूहाला ‘अ‍ॅक्मा एक्सलन्स अ‍ॅवार्ड २०२०’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘सर्वोत्कृष्ट निर्यातदार’ तसेच ‘सर्वोत्कृष्ट आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण’ असे दोन सुवर्ण पुरस्कार प्रिसिजनला देण्यात आले आहेत. लार्ज कॅपिटल इंडस्ट्री या श्रेणीतून प्रिसिजनची निवड करण्यात आली आहे.

‘अ‍ॅक्मा’ ही ऑटोमोबाईल क्षेत्राला ऑटो कंपोनन्ट्सचा पुरवठा करणार्‍या उत्पादकांची नावाजलेली संघटना आहे. ‘अ‍ॅक्मा’तर्फे विवेक हरिदास यांच्या हस्ते प्रिसिजन कॅमशाफ्ट्सच्या चिंचोळी एमआयडीसीतील उत्पादन प्रकल्पात पुरस्कार वितरण झाले. कंपनीचे चेअरमन यतिन शहा, कार्यकारी संचालक करण शहा, सरव्यवस्थापक अजित जैन, अच्युत गद्रे, उपसरव्यवस्थापक दिपक कुलकर्णी, सेफ्टी ऑफिसर सुहास पाटील, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापक सिद्धेश्वर चंदनशिवे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यावेळी कंपनीच्या एचआर विभागाचे सरव्यवस्थापक राजकुमार काशिद यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

‘अ‍ॅक्मा’ची सहावी टेक्नॉलॉजी समिट दि. २५ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यामध्येही व्हर्चुअली प्रिसिजनला देण्यात आलेल्या पुरस्काराची घोषणा झाली. तसेच पुरस्कार विजेत्या उत्पादकांची माहिती असणार्‍या ‘इम्पॅक्ट’ या विशेषांकातही प्रिसिजन उद्योगसमूहाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे प्रिसिजन उद्योगसमूहाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. प्रिसिजनमुळे सोलापूरचे नांव देशपातळीवरील औद्योगिक वर्तुळात पुन्हा एकदा नावारूपास आले आहे.

Previous Post

भ्रष्टाचार सरकारी यंत्रणेचा भाग, 100 टक्के रोखता येणार नाही : पोलीस महासंचालक

Next Post

सेवानिवृत्त मंडल अधिकारी गोवर्धन यांनी दिली पंधरा हजाराची देणगी

Related Posts

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
Next Post
सेवानिवृत्त मंडल अधिकारी गोवर्धन यांनी दिली पंधरा हजाराची देणगी

सेवानिवृत्त मंडल अधिकारी गोवर्धन यांनी दिली पंधरा हजाराची देणगी

ताज्या बातम्या

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026