• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मक्तेदाराने महापालिकेलाच फसवले लाखो रुपयांना; इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रकाराने खळबळ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2023
in इतर घडामोडी
0
मक्तेदाराने महापालिकेलाच फसवले लाखो रुपयांना; इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रकाराने खळबळ
0
SHARES
0
VIEWS

कोल्हापूर; जिल्हातील नव्यानेच झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेलाच एका मक्तेदाराने ठकवल्याचे प्रकरण समोर आले आहे रणजित विलास शिंगाडे (रा आवळे गल्ली) असे या मक्तेदाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, मनपा उपयुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांनी फिर्याद दिली आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती अशी महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत दोन शाळा इमारतींच्या दुरुस्तीचे काम न करताच बनावट कागदपत्रांच्या आधारे अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून काम पूर्ण केल्याचे दाखवले तब्ब्ल तेरा लाख एकाहत्तर हजार  सातशे दोन रुपयांचे बिल घेऊन महापालिकेला फसवल्याचा प्रकार समोर आला उपायुक्त डॉ ठेंगील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली गेल्या पंधरा दिवसामंध्ये हि दुसरी फसवणुकीची घटना महापालिकेमध्ये घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे यापूर्वी मक्तेदार शैलेश पवार याने महापालिकेला अठरा लाखांना अशाच पद्धतीने फसवले होते.

मात्र मक्तेदार पवार फरारी झाला आहे. संशयित मक्तेदार रणजित शिंगाडे याला शाळेच्या दोन इमारत दुरुस्ती चे काम दिले गेले होते मात्र त्याने हे कामच न करता नमुना क्र  ६४ वर मोजमाप पुस्तिकेचा क्रमांक बनावट नमूद करून देयक प्रमाणपत्रे आदी बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून काम पूर्ण झाल्याचे भासवून तेरा लाख एकाहत्तर हजार  सातशे दोन रुपयांचा धनादेश प्राप्त करत महापालिकेला तर फसवलेच आणि शासकीय निधीचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हणले आहे. 

Tags: Excitement of sortsIchalkaranji Municipal CorporationThe monopolist
Previous Post

सलगच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले; रस्त्यावर सर्वत्र ‘ट्राफिक जॅम’

Next Post

पाणी व स्वछता विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
पाणी व स्वछता विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पाणी व स्वछता विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026