• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुरबे येथील मच्छिमाराचे नशिब फळफळले

Yes News Marathi by Yes News Marathi
August 31, 2021
in इतर घडामोडी
0
मुरबे येथील मच्छिमाराचे नशिब फळफळले
0
SHARES
0
VIEWS

पालघर : मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचे नशीब एका रात्रीत फळफळले. त्यांच्या बोटीच्या जाळ्याला लागलेले मासे विकून दीड कोटीहुन अधिकची कमाई झाली आहे. पालघरच्या समुद्रात मासेमारी दरम्यान हा चमत्कार झाला आहे. सोमवारी व्यापाऱ्यांनी दीड कोटींची बोली लावून घोळ मासे खरेदी केले. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबे गाव प्रकाश झोतात आले आहे. यापूर्वी याच गावातील श्री साई लक्ष्मी या बोट मालकाच्या जाळ्यात घोळ मासा अडकला होता. त्यामधील बोताची किंमत साडे पाच लाखाहून अधिक होती.
पालघरच्या हद्दीतील खोल समुद्रात 15 मैल अंतरावर मासेमारीसाठी चंद्रकांत तरे यांच्या मालकीची हरबा देवी बोट घेऊन मासेमारीसाठी काही तरुण हौसेपोटी समुद्रात मच्छीमार बांधवांना घेवुन गेले होते. यावेळी त्यांनी मासेमारी करण्याकरिता वागरा पद्धतीचे जाळे समुद्रात सोडले असताना समुद्रात टाकलेले जाळे जड झाल्यासारखे जाणवल्याने जाळे बोटीत ओढून जवळ घेतले असता दीडशेहून अधिक घोळ मासे जाळ्यात आढळून आले. माशाचे वजन अदाचे 18 ते 25 किलोपर्यंत आहे. घोळ माश्याच्या पोटातील पिशवी (बोत)चा वापर वैद्यकीय कामासाठी केला जातो. एका माश्यामध्ये 300 ते 400 ग्राम वजनाची पिशवी (बोत) मिळण्याचा अंदाज आहे. 1 कोटी 26 लाख रुपयांची बोत आणि माश्याचे मिळून दीड कोटीहून अधिक रक्कम मच्छिमार चंद्रकांत तरे याना मिळणार आहे.
आजपर्यंत एकाच वेळी घोळ जातीचे इतक्या मोठ्या संख्येने मासे जाळ्यात अडकले, अशी ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे मूरबे गावातील मच्छीमार बांधवांना मोठा आनंद झाला आहे. घोळ मासा स्वादिष्ट असून त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माशाला विशेष महत्व आहे. माशातील कोलेजनचा वापर अनेक औषधामध्ये केला जातो. त्यामुळेच घोळ माशाला आशिया खंडाच्या पूर्व भागात मोठी मागणी आहे. याच कारणाने घोळ माशाला ‘सोने के दिल वाली मछली’ म्हणून ओळखले जाते. हा मासा साधारणपणे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकांग आदी ठिकाणी निर्यात केला जातो.

Previous Post

ढगफुटीनंतर कन्नड घाटात दरड कोसळली

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांचे त्वरित वेतन देण्यासाठी पंढरपुरात निदर्शने

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांचे त्वरित वेतन देण्यासाठी पंढरपुरात निदर्शने

एसटी कर्मचाऱ्यांचे त्वरित वेतन देण्यासाठी पंढरपुरात निदर्शने

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026