• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेकडून राबविण्यात येणार मिशन संजीवनी ही संकल्पना

Yes News Marathi by Yes News Marathi
May 24, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेकडून राबविण्यात येणार मिशन संजीवनी ही संकल्पना
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर नागरिक रोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या, औषध हे उपचार सुरु असे पर्यत घेतात.उपचार संपल्यानंतर आपल्या जवळील गोळ्या, औषध हे तसेच पडून राहतात व नंतर ते आपण कचराकुंडीत फेकून देतो. परंतु या सर्व गोळ्या, औषध सामान्य नागरिकांसाठी व गोरगरिबांना होऊ शकतो.आपण वापरलेले गोळ्या, औषधे, सिरप यांची योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांना आवाहन आहे की आपण न वापरत असलेल्या गोळ्या, औषध ,सिरप हे तुमच्या उपयोगात येत नसतील आणि एक्सपायरी तारीख संपलेली नसेल. अशा औषध मिशन संजीवनी म्हणून आमच्या सर्व नागरिक आरोग्य केंद्रावर एक पोस्ट ऑफिस सारखा एक डबा ठेवण्यात आला आहे. त्याच्यामध्ये नागरिकांनी आपल्याकडील औषधे जमा कराव्यात ही सर्व औषधे दर आठवड्याला आरोग्याधिकारी व त्याठिकाणीचे फार्मासिस्ट यांच्या माध्यमातून ते वेगळे करण्यात येईल. तसेच त्यातील जे औषध चांगले आहेत. ते सामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येईल.आणि जे खराब औषध आहेत ते टाकून देण्यात येईल. तरी उद्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर एकाच वेळी त्या भागातील नगरसेवक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात सोमवारी सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रसूती ग्रह(डफरीन हॉस्पिटल) येथे सकाळी 10:30 वाजता महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या मिशन संजीवनी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.

Previous Post

खोदलेल्या रस्त्यांमधून दुचाकी काढून देतो असे सांगत पर्स चोरली

Next Post

फिर्याद मागे घेण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
फिर्याद मागे घेण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण

फिर्याद मागे घेण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण

ताज्या बातम्या

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026