• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शतकमहोत्सवी  विभागीय नाट्यसंमेलन नॉर्थकोर्ट मैदानात होणार…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 11, 2023
in इतर घडामोडी
0
शतकमहोत्सवी  विभागीय नाट्यसंमेलन नॉर्थकोर्ट मैदानात होणार…
0
SHARES
0
VIEWS

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित  शतकमहोत्सवी  विभागीय नाट्यसंमेलन दिनांक 26,27,28 जानेवारी मध्ये सोलापुरात होणार आहे या संमेलनाच्या  जागेची पाहणी करण्यासाठी मुंबईहुन समिती सोलापुरात दाखल झाली आणि या समितीने हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान व नार्थकोर्ट मैदानाची पाहणी केली व त्या समितीने नॉर्थकोर्ट मैदान हे संमेलनासाठी निश्चित केले 

            सदर समितीमध्ये आ.भा.म.ना.परिषद मुंबई कार्यकारणी सदस्य विशाल शिंगाडे,शिवाजी शिंदे,तेजस्विनी कदम हे होते त्याच बरोबर जागेची पाहणी करण्यासाठी विभागीय संमेलनाचे निमंत्रक प्रा.शिवाजीराव सावंत, संमेलनाचे कार्याध्यक्ष मा. प्रकाश यलगुलवार सर , प्रमुखकार्यवाह विजयकुमार साळुंके,कोषाध्यक्ष दिलीप कोरके, कार्यवाह ज्योतिबा काटे,प्रशांत शिंगे, सुमित फुलमामडी ,यतीराज वाकळे,,रंगकर्मी शशिकांत पाटील,विठ्ठल बडगंची,हरिभाऊ चौगुले,राजासाहेब बागवान,आशुतोष नाटकर,दत्तात्रय जगताप,किरण लोंढे, आदी उपस्थित होते.

              या प्रसंगी विभागीय संमेलनाचे निमंत्रक प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सोलापुरात होणाऱ्या विभागीय संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या व या संमेलनासाठी लागणारी मदत ही सर्वतोपरी करण्याचे आश्वासन दिले. 

         तसेच विभागीय संमेलनाचे कार्यध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सावंत सरांनी मदत करण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल त्यांचे आभार मानले तसेच मुंबईवरून आलेल्या पाहणी समितीचे आभार मानले

         प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी संमेलनाची तयारी संदर्भात सविस्तर विवेचन करून पूर्वतयारी मध्ये जमेच्या बाजूची राहिलेल्या गोष्टीची माहिती दिली व सर्वांचे आभार मानले.

Tags: Northcourt GroundThe Centenary Divisional Drama Conference
Previous Post

श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी दिवाळी साजरी करा

Next Post

”गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं”, डॉ. अमोल कोल्हे ‘आला बैलगाडा’ गाणं पाहून झाले भावूक

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
”गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं”, डॉ. अमोल कोल्हे ‘आला बैलगाडा’ गाणं पाहून झाले भावूक

”गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं”, डॉ. अमोल कोल्हे ‘आला बैलगाडा’ गाणं पाहून झाले भावूक

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026