• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नेत्ररोग संघटनेच्या वतीने सोलापुरात संपन्न झाले नेत्र शिबिर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 15, 2024
in इतर घडामोडी
0
नेत्ररोग संघटनेच्या वतीने सोलापुरात संपन्न झाले नेत्र शिबिर
0
SHARES
1
VIEWS

१५ ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी ९ ते १२ वाजता सोलापूर नेत्र संघटने तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉल मधे नेत्रशिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये काचबिंदू निदान तसेच मधुमेह आणि हृदयरोगामुळे नेत्रपटलाला होणारे आजार याची अद्यावत मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.
सोलापूर नेत्ररोगसंघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ विश्वास बिराजदार,सेक्रेटरी डॉ रुपाली जोशी, डॉ हिरेमठ, डॉ ठेंगील तसेच नेत्ररोगतज्ञ डॉ जगदीश बिराजदार यांनी हे शिबिर आयोजित केले. डॉ वाळवेकर आणि डॉ मजहर सय्यद अशा अनेक अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रुग्णांची जातीने तपासणी करण्यात आली. काचबिंदू आणि मधुमेहाच्या नेत्रपटलावरील परिणामांची माहिती देऊन जनजागृतीही करण्यात आली.

Previous Post

विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर

Next Post

देशातील सर्वात मोठ्या अभिव्यक्ती दांडिया मध्ये स्पाईस एन आईस नी फडकवला महाराष्ट्राचा झेंडा

Related Posts

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
Next Post
देशातील सर्वात मोठ्या अभिव्यक्ती दांडिया मध्ये स्पाईस एन आईस नी फडकवला महाराष्ट्राचा झेंडा

देशातील सर्वात मोठ्या अभिव्यक्ती दांडिया मध्ये स्पाईस एन आईस नी फडकवला महाराष्ट्राचा झेंडा

ताज्या बातम्या

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026