• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अडचणी सोडवण्यासाठी तालुका निहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर-निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील बँकांनी लाभाची रक्कम काढण्यास मनाई करू नये…-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दिनांक 23:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून जवळपास सहा लाख अर्ज मंजूर झालेले आहे तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर माहे जुलै व ऑगस्ट 2024 या दोन महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयां प्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित तालुक्याच्या हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तालुका निहाय हेल्पलाइन क्रमांक पुढील प्रमाणे-

माढा – मारुती ताटे, संरक्षण अधिकारी मोबा.नं.8999468993
करमाळा- 02182 -22 20357
मंगळवेढा – दारोळे प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास मंगळवेढा मोबाईल नं. 99 60 24 72 75
सांगोला -02187 -220218
पंढरपूर- 02186 -223556
मोहोळ -02189 -232234
माळशिरस 02185- 23 50 36 आत्तार, प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास माळशिरस मो.नं.98 34 27 18 86.
अक्कलकोट – मिलिंद घाटगे ,संरक्षण अधिकारी 9049113282 श्रीमती मृणाली शिंदे, विस्तार अधिकारी पंचायत समिती अक्कलकोट 94 20 35 83 55
दक्षिण सोलापूर- मिलिंद घाटगे ,संरक्षण अधिकारी मोबाईल नंबर 90 49 11 32 82
बार्शी – शैलेश सदाफुले विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी 95 45 98 89 98 श्री सुरज काटकर विस्तार अधिकारी, पंचायत समिती बार्शी 96 73 73 72 13
उत्तर सोलापूर 0217- 2731014.

Previous Post

जिल्ह्यातील बँकांनी लाभाची रक्कम काढण्यास मनाई करू नये…-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

प्रायव्हेट इक्विटी व्यवसायात मोठी भर घालतात यामुळे व्यवसाय वृध्दी होते. – यतिन शहा

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
प्रायव्हेट इक्विटी व्यवसायात मोठी भर घालतात यामुळे व्यवसाय वृध्दी होते. – यतिन शहा

प्रायव्हेट इक्विटी व्यवसायात मोठी भर घालतात यामुळे व्यवसाय वृध्दी होते. - यतिन शहा

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026