कार्तिकी वारी यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन, आवश्यक निधी व उत्कृष्ट अंमलबजावणी झाली पाहिजे – अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
आपत्ती व्यवस्थापन आराखडा अंतर्गत संबंधित विभागानी निधीची मागणी करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पंढरपूर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ऑनलाईन कार्यशाळेचे ...