• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांच्या स्मृती संगीत महोत्सवात सुंद्री, गायन, पखवाज सतार वादनाने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2025
in इतर घडामोडी
0
सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांच्या स्मृती संगीत महोत्सवात सुंद्री, गायन, पखवाज सतार वादनाने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर:-ख्यातनाम सुंद्रीवादक कै.सिद्राम जाधव‌ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सोलापूर येथे आयोजित केलेल्या २६ व्या संगीत महोत्सवामध्ये सुंद्री गायन सतार पखवाज वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुरुवातीला आयोजक सुंद्रीवादक पं. भिमण्णा जाधव, उस्ताद रईस खान‌, ज्ञानेश्वर दुधाणे, सिध्दाराम पाटील,गोवर्धन कमटम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर पं. भिमण्णा जाधव यांच्या शिष्य मास्टर व्यकटेशकुमार जाधव कलाश्री ,जाधव शकुंतला ,जाधव मयुरेश, जाधव सिद्राम, जाधव सरस्वती ,जाधव सुंदर सुंद्री वादन झाले राग यमन सादर केला त्यांना तबला साथ नितीन दिवाकर यांनी केली.नंतर सानिका कुलकर्णी आणि रसिका कुलकर्णी यांचे सुंदर गायन झाले. राग मारुबिहाग व रागमाला सादर केला त्यांना दादा मुळे यांनी तबला साथ केली.त्यानंतर पखवाज वादनाला सुरुवात करत ज्ञानेश्वर दुधाणे यांनी आदीताल सादर करत उठान. चक्रदार. रेले, परण सादर केलें त्यांना लेहरासाथ वैभव केंगार यांनी केली. संगीत महोत्सवाची सांगता ख्यतनाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक उस्ताद रईस खान यांच्या सतारवादनाने झाली आलाप जोड झाला अतिशय तयारीने वाजवलेल्या सतार वादननाने सोलापूरकर कलाशिक मंत्रमुग्ध झाले त्यांनी राग किरवाणी सादर केल्यानंतर पहाडी धून वाजवली त्यांना तितकीच सुंदर तबला साथ ऋषिकेश बदामीकर यांनी दिली

याचबरोबर पंडीत भिमण्णा जाधव सुंद्री सारख्या दुर्मिळ व सुषीर वाद्याचा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचारासाठी करण्यासाठी अतिशय सिंहाचा वाटा असून अनेक दिग्गज कलाकारांना सोलापूर येथे आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करत उदयोन्मुख कलाकारांना ही संधी प्राप्त करून देतात.तसेच पंडीत चिदानंद जाधव यांच्या समरणार्थ संगीत प्रतिभा महोत्सव ही सोलापूर येथे दुर्लभ सुंद्रीवाद्या कला अकादमी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या आयोजित करत आहेत. देश विदेशात अनेक ठिकाणी स्वतंत्र पणे सुंद्री वादन कार्यक्रम झालेले आहेत व अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन पं.भिमाण्णा जाधव करीत असून यशस्वी करण्यासाठी गायत्री जाधव.कलाश्री जाधव.गोरखनाथ जाधव.डॉ.जगदीश पाटील.श्रृती मैंदर्गीकर.निलम शहाणे.त्याचा शिष्य परिवाराने अधिक परिश्रम घेतले

Previous Post

हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर…

Next Post

गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्त मंद्रूपमध्ये शोभायात्रा

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्त मंद्रूपमध्ये शोभायात्रा

गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्त मंद्रूपमध्ये शोभायात्रा

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026