• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 30, 2021
in इतर घडामोडी
0
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
0
SHARES
0
VIEWS

भारतीय नेमबाज अवनी लेखरास सुवर्ण
टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. सोमवारी भारतीय खेळाडूंनी १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवसही भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला होता. रविवारी मिळालेल्या पदकांमध्ये दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश होता.
सोमवारी भारतीय नेमबाज अवनी लेखराने पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. या पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. तर भारताच्या योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. सोमवारी योगेश कथुनियाने ४४.३८ मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदक पटकावले. तर ब्राझीलच्या बेटिस्टा डॉस सँतोस क्लॉडीनने ४५.५९ मीटर थ्रो टाकत सुवर्णपदक मिळवले.
दोन वेळचे सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझारिया यांनी यावेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर कब्जा केला आहे. त्याचबरोबर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदके जिंकली आहेत.
अवनी लेखराने जिंकले सुवर्ण
भारताच्या अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले.
वयाच्या आठव्या वर्षी अर्धांगवायू झालेल्या योगेशने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ४४.३८ मीटर थाळी फेकत टाकून दुसरे स्थान पटकावरे. वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप रौप्य पदक विजेता योगेशचा पॅरालिम्पिकमध्ये पहिला, तिसरा आणि चौथा प्रयत्न अयशस्वी झाला, तर दुसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ४२.८४ आणि ४३.५५ मीटर थ्रो केला.देवेंद्र झाझरिया आणि सुंदरसिंह गुर्जर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक (एफ४६ श्रेणी) मध्ये चांगली कामगिरी करून भारताच्या खात्यात आणखी दोन पदके टाकली आहेत. देवेंद्र झाझरियाने रौप्य तर सुंदर सिंहने कांस्य जिंकले आहे. यासह भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकली आहेत.

Previous Post

भुजल सर्वेक्षणातील संशोधनास मदत होणार – आयुक्त डाॅ. कलशेट्टी

Next Post

पाच घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
पाच घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

पाच घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026