• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोणाच्याही दबावाला विधानसभा अध्यक्ष बळी पडणार नाहीत : फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2023
in मुख्य बातमी
0
कोणाच्याही दबावाला विधानसभा अध्यक्ष बळी पडणार नाहीत : फडणवीस
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : ‘मला विश्वास आहे की, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी विधानसभा अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामुळे विधान सभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल केला. “हे जे काही सुरू आहे, ते कोणत्या लोकशाहीत बसण्यासारखे आहे? आम्ही विधानसभा अध्यक्षांना घेराव करू, त्यांना चालू देणार नाही, आम्ही त्यांना फिरू देणारन नाही. अशा दबावातून कधीच विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Previous Post

राज्यात हिंसाचाराच्या घटना करणे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन; शिवसेना नेत्याचा आरोप

Next Post

व्यंकटेश ला-आर्का प्रोजेक्टला बेस्ट रियल इस्टेट पुरस्कार प्रदान

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
व्यंकटेश ला-आर्का प्रोजेक्टला बेस्ट रियल इस्टेट पुरस्कार प्रदान

व्यंकटेश ला-आर्का प्रोजेक्टला बेस्ट रियल इस्टेट पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026