मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवा लूक !

0
39

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते ज्यामुळे तिच्या चाहत्यांना याबद्दल अपडेट ठेवते. सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत.

सोनाली कुलकर्णी तिच्या आगामी मलईकोट्टाई वालीबन या चित्रपटात महाराणी ताराराणीची भूमिका साकारणार आहे.तिने एका बाजूचा ऑफ शोल्डर गाउन घातला आहे ज्यामध्ये हाई स्लिट आहे. तिच्या गाऊनमध्ये गुलाबी आणि केशरी रंगाचे मिश्रण आहे.

तिने बाजु बांध, कानातले, ब्रेसलेट घातले आहे. तिने आपले केस अगदी मोकळे ठेवले आहेत. तिने कमीतकमी मेकअप आणि केशरी लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे.