• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : पक्षी सप्ताहानिमित्त वन विभागाकडून ५ नोव्हेंबरपासून विविध कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
October 28, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर : पक्षी सप्ताहानिमित्त वन विभागाकडून ५ नोव्हेंबरपासून विविध कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : वन्यप्राणी, पक्षी, वृक्ष, फुलपाखरू यांसह जैवविविधतेबाबत लोकजागृती वाढावी, या उद्देशाने पाच ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह आयोजिला आहे. या निमित्ताने सोलापूर वन विभागाने विविध कार्यक्रम आयोजिले आहेत, अशी माहिती उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

भारतीय पक्षी विश्व जागतिक स्तरावर पोहोचवणारे डॉ.सलीम अली व वन्यजीव विषयक साहित्यनिर्मिती अग्रणी असलेले सेवानिवृत्त वन अधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानार्थ पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर वन विभागातर्फे विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठांसाठी विविध स्पर्धा, कार्यक्रम आयोजिले आहेत.
शुक्रवार (िद.५) शालेय विद्यार्थी गट व खुला गट यांच्याकरिता निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा आयोजिली आहे. शनिवारी (दि.६) चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाच ते १५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धेद्वारे solapurwildife@gmail.com या ई-मेल वरती निबंध व चित्रे मागवण्यात येणार आहेत.
रविवारी (दि.७) जिल्ह्यातील विविध शासकीय संस्था व निसर्गप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षी छायाचित्र, मार्गदर्शन, वन्य जीवांचे महत्त्व, वन कर्मचारी यांच्यासाठी पक्षीविषयक मार्गदर्शन आयोजिले आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे उपस्थित राहणार आहेत. तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयातील ८२३७००२२८५, ९५९५७५१०८४ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा असे, आवाहन उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.

निबंध स्पर्धेसाठीच विषय
१) गवताळ प्रदेशात आढळणारे पक्षी
२) भारतीय संस्कृतीतील पक्षी दर्शन
३)वातावरण बदलाचा पक्षी जीवनावर होणारा परिणाम
शालेय विद्यार्थ्यांसाठी विषय
१) पक्षी आपले मित्र
२) माझा आवडता पक्षी
३) पक्षी सप्ताहाचे महत्त्व
घोषवाक्य स्पर्धेसाठी
१) पर्यावरण संवर्धन
२) शाश्वत विकास(पर्यावरणाबाबत)
३) वन्यजीव व पक्षी

Previous Post

आर्यनला जामीन की दिवाळीही तुरुंगातच जाणार? आज फैसला!

Next Post

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026