• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 15, 2023
in मुख्य बातमी
0
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार
0
SHARES
0
VIEWS

काळ्या फिती लावून कामकाज करीत संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय

  • सोलापूर – जुन्या पेन्शनसाठी राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनाचा बेमुदत संप बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच असताना सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मात्र या संपातून माघार घेतली आहे. संप न करता काळ्या फिती लावून काम करीत संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय सोलापूर महापालिका कर्मचारी संघटना कृती समितीने घेतला आहे.
  • काल मंगळवारी पहिल्या दिवशी महापालिकेत एकूण ५४२१ कर्मचाऱ्यांपैकी ३४६५ कर्मचारी संपावर होते. त्यामुळे पालिका प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी संपकरी कर्मचाऱ्यांनी पवित्रा बदलल्याचे दिसून आले.पालिका कामगार संघटना कृती समितीचे नेते अशोक जानराव यांनी बदललेल्या भूमिकेची माहिती दिली. महापालिकेत विविध नागरी सेवा-सुविधा देण्याचे काम असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ही गैरसोय होऊ म्हणून कर्मचाऱ्यांनी संप न करता जुन्या पेन्शनसाठी काळ्या फिती लावून काम करण्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय कर्मचारी संघटना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जानराव यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेत कर्मचारी सेवेत हजर झाल्यामुळे तेथील कामकाज सुरळीत झाले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, कर वसुली आदी विभागांचे कामकाज सुरू झाले आहे.
Previous Post

अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल लिंगायत धर्मगुरूंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Next Post

अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली सोलापुरातील 62 वर्षाच्या रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली सोलापुरातील 62 वर्षाच्या रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली सोलापुरातील 62 वर्षाच्या रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026