• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चोहोबाजूंनी खोदकाम…. शहरात जगणं मुश्किल…!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2021
in मुख्य बातमी
0
चोहोबाजूंनी खोदकाम…. शहरात जगणं मुश्किल…!
0
SHARES
0
VIEWS

नियोजनाचा अभाव.. स्मार्ट सिटीचे निघत आहे वाभाडे…

सोलापूर : शहरात स्मार्ट सिटी च्या नावाखाली अख्खे शहर आणि अत्यंत चांगले असलेले रस्ते खोदण्याचा सपाटाच सुरू केला आहे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याची सुमारे पाचशे कोटी रुपयांची कामे दोनच ठेकेदाराकडे आहेत त्यामुळे सहा-सहा महिने रस्ते खोदले तरी ते वेळेवर दुरुस्त केले जात नाहीत यामुळे शहरवासीय प्रचंड हैराण झाले आहेत एकीकडं खड्ड्याचा सामना करायचा तर दुसरीकडं धुळीचे साम्राज्य यामुळे वाहनधारकांचा जीव मेटाकुटीस आला आहे . महापालिका आणि स्मार्ट सिटी चे अधिकारी यांच्यामध्ये मी शहाणा की तू शहाणा अशी स्पर्धा लागल्यामुळे शहरवासीय यात भरडले जात आहे.

याबाबत येस न्यूज मराठी ने पहिल्यापासूनच आवाज उठवला आहे. गरज नसणारी कामे करुन कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे . शहरातील नव्या पेठेत एक फुटाचा देखील रस्ता शिल्लक राहिला नाही .लकी चौक ..नवी पेठ… पारस इस्टेट… मोबाईल गल्ली.. दत्त चौक या परिसरात पाहिल्यानंतर खरंच आपण शहरात राहतो ही खेडेगावात असा प्रश्न पडतोय.. त्याच त्या ठिकाणी दर सहा महिन्यांनी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे दत्त चौक तर चारही बाजूनी खोदकाम माने बरबाद झाला आहे. भैय्या चौक रेल्वे स्टेशन  सात रस्ता डी आर एम ऑफिस  तसेच कन्ना चौक या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावर चांगले रस्ते कापण्याचा उद्योग सुरू आहे .येस न्यूज मराठी च्या वृत्ताची दखल घेऊन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी चे सीईओ यांना समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या मात्र दोघे एकमेकांकडे बोट ठेवत आहेत यामध्ये मक्तेदार याचे भले होत असून टक्केवारी घेऊन कामे सुरू असल्यामुळे कामाचा दर्जा देखील चांगला दिसून येत नाही सर्वच नगरसेवक तर मूग गिळून गप्प आहेत त्यामुळे या शहराचे कसे होणार देव जाणे.

Previous Post

दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली!

Next Post

वास्तुशांती कार्यक्रमात डल्ला मारणाऱ्याला अटक 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
वास्तुशांती कार्यक्रमात डल्ला मारणाऱ्याला अटक 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

वास्तुशांती कार्यक्रमात डल्ला मारणाऱ्याला अटक 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026