• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

५ सप्टेंबरपासून सोलापूर शहर राष्ट्रवादीची प्रभाग संवाद यात्रा…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2021
in इतर घडामोडी
0
५ सप्टेंबरपासून सोलापूर शहर राष्ट्रवादीची प्रभाग संवाद यात्रा…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात राष्ट्रवादी संवाद यात्रा निमित्त नियोजन करण्यासाठीची महत्वाची बैठक कै.सुभद्राई मंगल कार्यालय येथे रविवारी संपन्न झाली. शहराध्यक्ष भारत जाधव व शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी माजी महापौर महेश कोठे व नगरसेवक तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, परिवहन माजी सभापती राजन जाधव, महिला अध्यक्ष (नगरसेविका) सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदी तसेच इतर ज्येष्ठ नेते, प्रांतिक सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत येत्या ५ सप्टेंबर पासून शहरातील सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळी एकूण 26 प्रभागात तेरा दिवस प्रभाग संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्याची प्रमुख जबाबदारी शहर मध्य, उत्तर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात आली असून नियोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम अंतर्गत त्या – त्या प्रभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील. यावेळी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व जेष्ठ नेते, प्रांतिक सदस्य व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष हे त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील. सोलापूर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार या नियोजनात्मक प्रभाग संवाद यात्रेच्या आयोजनात जूटला असून संपूर्ण शहर त्यानिमित्ताने राष्ट्रवादीमय करण्याचा मानस यावेळी प्रत्येकांनी व्यक्त केला.

बैठकीला तिन्ही विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, प्रकाश जाधव, तनवीर गुलजार, ज्येष्ठ नेते दिनेश शिंदे, जावेद खैरादी, अजित बनसोडे, युवक प्रदेश पदाधिकारी चेतन गायकवाड, युवती शहराध्यक्ष आरती हुल्ले, सर्व महिला पदाधिकारी, सेल पदाधिकारी – गोवर्धन सुंचू, महिपती पवार, सोमनाथ शिंदे, आशुतोष नाटकर, नागेश निंबाळकर, शिवाजी मंगोडेकर, प्रमोद भोसले, मनीषा माने, लता ढेरे, रुपेश भोसले आदी व इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते . बैठकीच्या नंतर हे राष्ट्रवादीचे चित्रपट कला सांस्कृतिक सेलचे कार्याध्यक्ष जब्बार मुर्षद तसेच त्यांचे संगीत साथीदार धनंजय यांना दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

Previous Post

‘ऑलिम्पिकचा मोठा प्रभाव, घराघरात खेळावर चर्चा ‘

Next Post

व्हायरल कागदपत्रे… वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट? सीबीआयने केला खुलासा

Related Posts

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
Next Post
व्हायरल कागदपत्रे… वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट? सीबीआयने केला खुलासा

व्हायरल कागदपत्रे… वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट? सीबीआयने केला खुलासा

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026