• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे वंचित बेघर लोकांना सुमारे पाचशे पुरणपोळ्यांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
March 30, 2021
in इतर घडामोडी
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे वंचित बेघर लोकांना सुमारे पाचशे पुरणपोळ्यांचे वाटप
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पर्यावरण जागृती, सामाजिक बांधिलकीतून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने होळी करा लहान, पोळी करा दान.. हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी चाटी गल्ली येथील कोणार्क रेसिडेन्स व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत, सुमारे पाचशे पुरण पोळ्याचे दान प्रतिष्ठानच्या पदरात टाकले आहे.

        होळी लहान करून पर्यावरण वाचवावे व पुरण पोळी होळीत अर्पण न करता दान करून गरीबांच्या मुखात घालावे या आवाहनाला सोलापूरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक होळी मंडळांनी प्रतिसाद दिला.सोलापूर मध्ये श्रीमंतयोगी युवक व महिला आघाडीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रहिवाशांकडून पुरणाच्या पोळ्या गोळा करण्यासाठी गेले होते.यावेळी सुमारे पाचशे पोळ्या गोळा करण्यात आल्या.

    प्रमुख पाहुणे म्हणून आरपीएफचे जवान सुनील कांबळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांच्या हस्ते पोळी वाटप करण्यात आले.

    या सर्व पोळ्यांचे वाटप सोलापूरात रेल्वे स्टेशन, शनि मंदिर, मोदी खाना, सात रस्ता, कंबर तलाव, जुळे सोलापूर, सैफुल, आसरा चौक, गूरूनानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय परिसर, सिध्देश्वर मंदिर, दयानंद काँलेज पशी झोपडपट्टी अशा ठिकाणी गोरगरीब अनाथ , वंचित बेघर अशा लोकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे अत्यंत उत्साहाने स्वागत करीत समाजात पर्यावरणविषयी तसेच सामाजिक बांधिलकीविषयी जागृती करणारे उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, रूपा कुत्ताते, प्रियंका जाधव, सायली गायकवाड, भाग्यश्री वंजारे, श्रुष्टी भागवत, प्रमोद भुतडा, गणेश येळमेली, शुभम कासट, निशांत वाघमारे, रवी नावदगीकर, सुरेश लकडे, संतोष अंलकुटे, नितीन कुलकर्णी, शंकर बंडगर, अक्षय हुनगुद, मेहुल भुरे, पंकज उंजळबे, नितीन धब्बे, संगांबसू शिवंगी आदींनी परिश्रम घेतले.

पर्यावरण जागृती, सामाजिक बांधिलकी जोपासली : कासट

समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून आपले सण, परंपरांमध्ये योग्य बदल घडविणे हे आपल्या समाजाचे एक अभिमानास्पद वैशिष्ट्य असल्याचे सांगत पर्यावरण जागृती, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने होळी करा लहान, पोळी करा दान.. हा उपक्रम राबविण्यात आला.अशी भावना संस्थापक महेश कासट यांनी व्यक्त केली.

Previous Post

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना मानाचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर

Next Post

सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

Related Posts

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
Next Post
सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

July 19, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026